Eknath Shinde Group : एकनाथ शिंदे गटातील आमदारांची महत्त्वाची बैठक रद्द, नक्की कारण काय?
एकनाथ शिंदे गटाची (Eknath Shinde Group) आज (5 ऑगस्ट) बैठक पार पडणार होती. मात्र ही बैठक रद्द करण्यात आली आहे.
Aug 5, 2022, 04:47 PM ISTShiv Sena vs Shiv Sena : शिवसेना विरुद्ध शिवसेना, ठाकरे आणि शिंदे गटात रस्त्यावर राडेबाजी
शिवसेना विरुद्ध शिवसेना संघर्ष (Maharashtra Political Crisis) आता रस्त्यावर आलाय.
Aug 3, 2022, 11:53 PM ISTशिंदे गटातील 'या' आमदाराच्या पत्नीचं निधन, कोसळला दु:खाचा डोंगर!
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते
Aug 3, 2022, 09:56 PM ISTSanjay Raut : जेल की बेल? संजय राऊत यांचा गुरुवारी निकाल
शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना जेल मिळणार की बेल, याचा गुरुवारी (4 ऑगस्ट) फैसला होणार आहे.
Aug 3, 2022, 09:20 PM ISTNitin Gadkari On Toll Tax : "6 महिन्यांत टोल प्लाझा बंद....." : नितीन गडकरी
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadakari) यांनी राज्यसभेत टोल प्लाझाबाबत (Toll Plaza) मोठं वक्तव्य केलंय.
Aug 3, 2022, 06:01 PM IST
Uddhav Thackeray : जळगावमध्ये दोन गुलाबराव आमनेसामने, काटे कुणाला टोचणार?
नागाला दूध पाजलं तरी चावायचं तो चावतोच, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बंडखोर आमदांरांवर 'जहरी' टीका केली आहे.
Aug 3, 2022, 04:42 PM ISTUday Samant : "आदित्य साहेबांची सभा असताना सामंतांनी डेरिंग कशी केली?"
आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांची सभा असताना उदय सामंतांनी (Uday Samant) पुण्यात यायची हिंमतच करायला नको होती, अशा आक्रमक भावना शिवसैनिकांनी व्यक्त केल्या.
Aug 2, 2022, 11:45 PM IST
Uday Samant : उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला, कात्रजमध्ये शिवसैनिकांचा मोठा राडा
एकनाथ शिंदे गटात (Eknath Shinde Group) सामील झालेले आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे.
Aug 2, 2022, 09:42 PM ISTDevendra Fadnavis : "सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीनंतर धनुष्यबाण.." - देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांनी मात्र खरी शिवसेना म्हणजे शिंद गटच असल्याचा दावा केलाय.
Jul 30, 2022, 05:35 PM ISTArjun Khotkar On Eknath Shinde Group : शिवसेनेचा 'अर्जुन' या दिवशी एकनाथ शिंदे गटात जाणार?
Arjun Khotkar On Eknath Shinde Group : स्वत: खोतकरांनी एकनाथ शिंदे गटात जाणार की शिवसेनेतच राहणार, याबाबत माध्यमांशी संवाद साधताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
Jul 29, 2022, 05:59 PM ISTUddhav Thackeray : "तो शिवसैनिक नाही तर....", एकनाथ शिंदेंवर ठाकरी तोफ पुन्हा धडाडली
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena Uddhav Thackeray) यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेवर (Eknath Shinde) तोफ डागली आहे.
Jul 29, 2022, 04:49 PM ISTMPSC Exam | दुय्यम सेवा गट ब मुख्य परीक्षा 2020 च्या तारखा जारी; उमेदवारांना मोठा दिलासा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब पूर्व परीक्षा 2020 च्या उत्तर तालिकेसंदर्भातील याचिका महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडून (मॅट) फेटाळण्यात आली आहे.
Jul 29, 2022, 07:49 AM ISTमहिना उलटला तरी दोघांचंच सरकार, कधी होणार मंत्रिमंडळ विस्तार?
अनेक दिवसांच्या सत्तानाट्यानंतर अखेर राज्यात नव सरकार (Eknath Shinde-Bjp) स्थापन झालं. एकनाथ शिंदे गट आणि भाजपने सरकार स्थापन केलं.
Jul 28, 2022, 09:04 PM IST
बाळासाहेबांची सून स्मिता ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट, चर्चांना उधाण
स्मिता ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Smita Thackeray-Eknath Shinde) यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.