poonam pandey photos

'हा सर्व विनोद वाटतो का?', पूनम पांडेच्या 'त्या' व्हिडीओवर बिग बॉस फेम अभिनेता भडकला

पूनम पांडेचा नवा व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेक नेटकरी सोशल मीडियावर रोष व्यक्त करत आहेत. 

Feb 3, 2024, 04:42 PM IST

'पागल पूनम पांडे, स्वत:च्या मरणाचा स्टंट...'; राखी सावंत संतापली

Rakhi Sawant Angry On Poonam Pandey : "32 वर्षात तुझं निधन झालं हे ऐकून सर्वजण किती दु:खी होते", असा संताप राखी सावंतने व्यक्त केला आहे.

Feb 3, 2024, 03:43 PM IST

Poonam Pandey : पूनम पांडेने दाखवला पुन्हा आपला जलवा

Poonam Pandey : अलीकडेच पूनमने पुन्हा एकदा इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. तिने तिचे खूप बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, जे पाहून चाहते सुस्कारा सोडत नाहीत. 

May 30, 2023, 12:00 PM IST

'त्या' घोषणेमुळे Poonam Pandey ने खाल्ला आईचा मार!

Poonam pandey Controversy: पूनम पांडे हे नाव आपल्यापैकी अनेकांना परिचित असेल. अर्थात मोठ्या पडद्यावर तिला फारशी कमाल करता आली नाही. मात्र अभिनयाव्यतिरिक्त वेगवगेळ्या वादांमुळे पूनम पांडे कायमच चर्चेत राहिली आहे. पण तिने केलेल्या एका घोषणेमुळे तिला घरी आईचा मार खावा लागला होता. नेमकं काय घडलं होतं ते पाहूयात...

Mar 13, 2023, 05:45 PM IST