porsche

'या' कंपनीने शेकडो इलेक्ट्रिक गाड्या परत मागवल्या; बॅटरीचा होतोय स्फोट, मालकांना इशारा

बॅटरीमध्ये स्फोट होऊन आग लागत असल्याने कंपनीने आपल्या प्रसिद्ध इलेक्ट्रिक गाड्या परत मागवल्या आहेत. जवळपास 230 गाड्या परत मागवण्यात आल्या आहेत. नुकत्याच आग लागल्याच्या दोन घटना समोर आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. 

 

Oct 10, 2023, 01:30 PM IST

लय भारी! पोर्शे Cayman GT4 RS गाडीचं 25 जानेवारीला सादरीकरण, मुंबईकरांना मिळणार खास संधी

Porsche Cayman GT4 RS: गाड्यांबाबत खडा न खडा माहिती ठेवणाऱ्या कारप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. कारण महागड्या गाड्या आणि त्यातील फीचर्स चर्चेचा विषय असतो. पोर्शेच्या गाड्या अशाच यादीत येतात. त्यामुळे पोर्शे कोणती गाडी आणणार? आणि काय फीचर्स असतील याबाबत उत्सुकता असते.

Jan 19, 2023, 04:55 PM IST

पुण्यात आलिशान पोर्शे, अल्टो जाळली

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 11, 2018, 04:17 PM IST

पुण्यात पुन्हा एकदा जाळपोळ, पोर्शे-ऑल्टोही पेटवून दिल्या

काही दिवसापूर्वीच धायरीत देखील अशी घटना घडली होती. ज्यात ३ गाड्या जाळण्यात आल्या होत्या. पुन्हा हाच प्रकार घडल्याने परिसरात खळबळ माजली आहे.

Apr 11, 2018, 04:09 PM IST

पोर्शने भारतात लॉन्च केली शानदार सुपरकार, जाणून घ्या किंमत

पोर्श या कंपनीने दिवाळीच्या निमित्ताने त्यांची शानदार 911 GT3 ही कार भारतात लॉन्च केली. जुन्या पोर्श 911 GT3 कारला अपडेट करून ही नवीन कार तयार करण्यात आलीये. 

Oct 9, 2017, 07:28 PM IST

पोर्शची ही शानदार नवी कार पाहिलीत तर डोळे दिपतील...

जर्मनी ची स्पोर्टस कार कंपनी पोर्शनं भारतात आपली नवी 'पॅनामेरा' सादर केलीय. बाजारात 'पॅनामेरा टर्बो' आणि 'पॅनामेरा टर्बो एक्झीक्युटिव्ह' असे दोन मॉडल्स दिसतात.

Mar 24, 2017, 08:57 PM IST

महागड्या पोर्शे कारने १२ रिक्षांना चिरडलं, १ ठार

एका भरधाव पोर्शे कारचालकाने रिक्षाचालकाचा बळी घेतला आहे, ही घटना चेन्नईमध्ये घडली. एवढंच नाही या पोर्शे कारने १२ रिक्षांचं नुकसान केलं आहे. 

Sep 19, 2016, 01:06 PM IST

दोन लाखांत मिळत आहेत मर्सिडीज आणि बी एम् डब्ल्यू

चेन्नई : तुम्हाला मर्सिडीज, बी एम् डब्ल्यू किंवा ऑडी आवडते का?

Jan 22, 2016, 07:39 PM IST