post office recruitment

दहावी उत्तीर्णांना टपाल खात्यात नोकरीची संधी, मुंबईत मिळेल चांगल्या पगाराची नोकरी

Post Office Job: एजंट पदावर निवड झालेल्या उमेदवारांना टपाल विभागाने वेळोवेळी ठरवलेले कमिशन आणि प्रोत्साहन भत्ता दिला जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना परवाना परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल. 

Oct 9, 2023, 02:41 PM IST

Post Office च्या 'या' 5 योजनांवर 7 टक्क्यांहून जास्त व्याज; गुंतवणुकीसाठीचे हे पर्याय आताच पाहा

Post Office Investment Schemes: भविष्यातील काही गरजा पूर्ण करण्यासाठी गुंतवणूक हा एक उत्तम पर्याय असून या माध्यमातून नियोजनासह गुंतवणूक केल्यास त्याचा फायदा होतोच. असं आम्ही नाही, असं गुंतवणुकीतून नफा कमवलेली मंडळी म्हणतात. 

 

Aug 18, 2023, 09:20 AM IST

भारतीय टपाल खात्यात दहावी उत्तीर्णांना नोकरीची संधी, 'ही' घ्या अर्जाची लिंक

फक्त दहावी उत्तीर्ण असेल तर तुला कुठे नोकरी मिळणार? असा प्रश्न विचारला जातो. पण आता काळजी करु नका. तुमचे शिक्षण कमी असले तरी तुम्हाला जास्त पगाराची सरकारी नोकरी मिळू शकते. दहावी उत्तीर्ण तरुणांना भारतीय पोस्टात नोकरीची संधी चालून आली आहे. 

Aug 9, 2023, 12:37 PM IST

Post Office Recruitment 2022: पोस्ट ऑफिसमध्ये या पदासाठी भरती, पगार महिना 81100 रुपयांपर्यंत

India Post Recruitment 2022: सरकारी नोकरीसाठी अनेक जण तयारी करत असतात. त्यामुळे नोकरीच्या जाहिरातीची आतुरतेने वाट पाहात असतात. आता पोस्ट ऑफिसमध्ये विविध पदांसाठी भरती होणार आहे.

Oct 31, 2022, 06:56 PM IST

पोस्टाची भन्नाट योजना! लहान मुलांचं खातं उघडल्यावर मिळणार दरमहा 2500 रूपये

Post Office Scheme च्या माध्यमातून दर महिन्याला मिळणार 2500 रुपये

Sep 19, 2022, 06:58 PM IST