पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, 12500 जमा करा अन् 4000000 मिळवा, जाणून घ्या A to Z माहिती
Best Post Office Schemes : पोस्टामार्फत अनेक योजना राबवल्या जातात. यामध्ये एख खास योजना आहे. ज्यामध्ये शेअर बाजाराची रिस्क ही नाही अन् TAX पासून मिळेल रिलीफ.
पोस्टाची भन्नाट योजना; एकदा गुंतवणुक केल्यास व्याजातूनच होईल लाखोंची कमाई
Best Post Office Saving Scheme: पोस्ट ऑफिस ग्राहकांसाठी नेहमीच वेगवेगळ्या योजना घेऊन येतात. आत्ताही पोस्टाने ग्राहकांसाठी खास योजना आणली आहे.
114 महिन्यांत दुप्पट होईल पैसा; पोस्टाच्या 'या' योजनेत गुंतवणूक केल्यास फायदाच
Post Office Time Deposit: गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम पर्याय शोधताय. तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय पोस्टाची बेस्ट योजना
पोस्ट ऑफिसच्या या योजनेत करा 5 लाखांची गुंतवणूक, व्याजापोटी 2 लाख रुपये कमवाल
Post Office Saving Schemes: अनेकांना पैसे कुठे गुंतवायचे हा मोठा प्रश्न असतो. गुंतवणूक करताना चांगला परतावा मिळेल की नाही. तसेच आपण केलेली गुंतवणूक सुरक्षित आहे ना? असे एक ना अनेक प्रश्न उभे राहतात. अशावेळी पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगले व्याज मिळेल. 5 लाखांची गुंतवणूक करा आणि फक्त व्याजातून 2 लाख रुपये तुम्हाला मिळू शकतील. मात्र, ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे.
Post Office आता तुमचे पैसे झटपट होतील दुप्पट, 5 लाखांचे मिळणार 10 लाख
Post Office Money Double Scheme : पोस्ट ऑफिसने (Post Office Scheme) आपल्या ग्राहकांसाठी नवीन योजना आणण्यावर भर दिला आहे. आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या एका नवीन योजनेबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये तुमचे पैसे दुप्पट होतात. अधिक जाणून घ्या.
Post Office Scheme : विवाहितांची चांदी; पोस्टाच्या खात्यात थेट येणार 50 हजारांहून जास्त रक्कम
Post Office Monthly Saving Scheme : सहसा लग्न झालेल्या मंडळींसमोर एक मोठा प्रश्न असतो तो म्हणजे आर्थिक जुळवाजुळव करण्याचा. आता मात्र तुमची दमछाक होणार नाही.
Post Office Scheme : एका महिन्याआधी दुप्पट फायदा, पोस्ट ऑफीसची धम्माल योजना
केंद्र सरकारने (Central Government) नुकतंच या किसान विकास पत्र योजनेवर मिळणाऱ्या व्याज दरातही (Intrest Rate) वाढ केली.
Post Office ने आणली जबरदस्त योजना! एका वर्षात बँकेपेक्षा जास्त फायदा
Post Office Fixed Deposit: पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करुन तुम्ही सुरक्षित आणि चांगला फायदा मिळवू शकता. पोस्ट ऑफिसमध्ये एफडीकरुन (Post office fixed deposit) तुम्हाला अनेक प्रकारच्या सुविधाही मिळतात. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे यात तुम्हाला सरकारी हमीही मिळते.
पैशांचा पाऊस, कमी कालावधीत दुप्पट फायदा, Post Office च्या 'या' योजनांमध्ये गुंतवा रक्कम
पोस्ट ऑफीसच्या ( Post Office) योजनांमध्ये गुंतवणूक करणं सुरक्षित मानलं जातं.
Post Office च्या या योजनांमधून पैशांचा पाऊस पडेल! इतक्या वर्षांत पैसे दुप्पट, जाणून घ्या
Post Office Saving Schemes: सप्टेंबरच्या तिमाहीत सरकारने लहान बचत योजनांच्या व्याज दरामध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे गुंतवणूक करणे फायद्याचे आहे.
Post office : पोस्ट ऑफिस बचत खातेधारकांसाठी चांगली बातमी
Post officeमधील बचत खात्यात पैसे काढण्याचे नियम बदलण्यात आले.