मुंबई पालिकेत क्ष - किरण सहाय्यक पदांकरिता सरळसेवा भरती
मुंबई महापालिकेत क्ष - किरण सहाय्यक पदांकरिता सरळसेवा भरती करण्यात येणार आहे.
Jan 28, 2016, 03:18 PM ISTअमर भाटिया यांच्या 'त्या' फेसबूक पोस्टवरून खळबळ...
सूरज परमार यांच्या आत्महत्येनंतर बदलापूरमध्ये बांधकाम व्यावसायिक अमर भाटियांचा मृतदेह आढळल्यामुळं खळबळ उडालीय. त्यातच भाटिया यांच्या फेसबुक पेजवर नजर टाकली असता, त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार सुरू होते का, असा प्रश्न पडतो.
Jan 20, 2016, 10:10 AM ISTरेल्वेमध्ये तब्बल १८२५२ जागांवर होणार भरती!
रेल्वेमध्ये नऊ पदांसाठी तब्बल १८,२५२ जागांवर भरती होणार आहे. यामध्ये कमर्शिअल अप्रेन्टिस, ट्राफिक अप्रेन्टिस, इन्क्वायरी कम-रिझर्व्हेशन क्लार्क, गुडस गार्ड, ज्युनिअर अकाऊंट असिस्टंट कम टायपिस्ट, असिस्टंट स्टेशन मास्टर, ट्राफिक असिस्टंट आणि सीनियर टाइम - कीपर या कॅटेगिरीचा समावेश आहेत.
Dec 23, 2015, 11:32 AM ISTमुख्यमंत्रीपदावरून शिवसेना-भाजप कलगीतुरा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 4, 2015, 09:21 PM ISTवायरल झालेल्या फेसबुक पोस्टपेक्षा बिहारचे मंत्री 'उच्च शिक्षित'!
काही दिवसांपासून 'व्हॉटसअप' आणि सोशल मीडियावर बिहारच्या नव्या मंत्रीमंडाळाबद्दल एक पोस्ट वायरल होताना दिसतेय. या पोस्टमध्ये नव्या मंत्री किती शिकलेले आहेत याबद्दल उल्लेख आहे. पण, ही पोस्ट चुकीची असल्याचं स्पष्ट झालंय.
Nov 28, 2015, 03:11 PM ISTव्हॉटस अॅप पोस्टविरोधात शोभाताई फडणवीस यांच्याकडून तक्रार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 25, 2015, 08:15 PM ISTलग्न आणि मुलांबाबतच्या प्रश्नांवर महिलेचं उत्तर, FB पोस्ट वायरल
20-30 वयोगटातील नवदाम्पत्यांना किंवा अविवाहित तरुण-तरुणींना अनेकांनी हा लग्नाबद्दल आणि मुलांबद्दल प्रश्न विचारले असतील. याच प्रश्नांनी थकलेल्या एका महिलेनं 'None of your business'ही पोस्ट फेसबुकवर टाकली. महिलेल्या तिच्या पोस्टबाबत खूप पाठिंबा मिळतोय.
Sep 29, 2015, 02:06 PM ISTफॉक्स वॅगनचे सीईओ मार्टिन यांचा अखेर राजीनामा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 24, 2015, 01:34 PM ISTउधमपूरमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला, दोन पोलील जखमी
जम्मू काश्मीरमधल्या उधमपूर जिल्ह्यामध्ये दोन दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा हल्ला केला. गुरुवारी रात्री सव्वा नऊच्या सुमाराची ही घटना आहे. जिल्ह्याच्या बसंतगड भागातल्या एका पोलीस चौकीवर त्यांनी हल्ला केला. यात दोन विशेष पोलीस अधिकारी जखमी झाले.
Aug 7, 2015, 09:03 AM ISTपोस्टातील पाच लाख बचत खातेधारकांना डेबिट कार्ड मिळणार
भारतीय डाक विभागातर्फे यंदा त्यांच्या पाच लाख बचत खातेधारकांना वैयक्तिक डेबिट कार्ड देण्यात येणार आहे. येत्या दोन महिन्यांत हे डेबिट कार्ड देण्यात येतील अशी माहिती एका वरिष्ठ अधिकार्यानं दिली.
Jun 15, 2015, 09:41 PM ISTमंत्र्याविरुद्ध फेसबुक पोस्ट; पत्रकाराला जिवंत जाळलं
एका मंत्र्याविरुद्ध फेसबुकवर पोस्ट लिहिली म्हणून एका पत्रकाराला जिवंत जाळण्यात आल्याचा प्रकार लखनऊमध्ये घडलाय.
Jun 9, 2015, 03:06 PM ISTसलमानविरुद्ध आपलं मत सोशल मीडियावर मांडलं म्हणून...
सलमान खानबाबत सोशल मिडियावर सुरू असलेल्या चर्चेत बोलणं श्रीमोयी पीयू कुंडू या लेखिकेला महागात पडलंय. सलमानच्या फॅन्सकडून त्यांना सोशल मिडियावर शिवीगाळ करण्यात आली इतकंच नव्हे तर सलमानच्या शिक्षेविरूद्ध अभियान चालवणाऱ्या सलमानच्या काही उत्साही फॅन्सनी त्यांचं फेसबुक अकाऊंदही बंद पाडलं.
May 13, 2015, 01:27 PM ISTसावधान! नीट वापरा फेसबूक, जाऊ शकते नोकरी
फेसबूकवर मित्र बनवले जातात, नाती बनतात-बिघडतात, नवीन संधी मिळतात, देश आणि विदेशातील माहिती मिळते, मात्र हे माहीत आहे का फेसबूकमुळे नोकरीही जाऊ शकते.
May 7, 2015, 07:53 PM ISTभारतीय टपाल अर्थात पोस्टाचे एटीएम
नागपूरमध्ये टपाल विभागाचं विदर्भातलं पहिलं आणि राज्यातलं दुसरं एटीएम सेंटर उद्घाटन करण्यात आलंय.
May 1, 2015, 09:59 AM ISTस्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये २०६२ जागांसाठी भरती
स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये प्रशिक्षणार्थी अधिकारी पदाची भरती करण्यात येणार आहे. २०६२ जागांसाठी ही भरती होत आहे.
Apr 14, 2015, 11:43 AM IST