कोल्हापूरच्या महापौरांसह 20 नगरसेवकांचं पद धोक्यात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 24, 2017, 08:55 PM IST'दंगल' गर्लच्या फेसबुक पोस्टवर 'वादंग'
मिस्टर पर्फेक्शनिस्ट आमिर खानच्या दंगल या सिनेमात बालपणीच्या गीता फोगटची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री झायरा वसिमनं शनिवारी जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची भेट घेतली होती.
Jan 17, 2017, 11:18 AM ISTउद्यापासून पाचशे-हजारच्या नोटा बदलून मिळणार नाहीत
उद्या म्हणजेच शुक्रवारपासून पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा बदलून मिळणार नाहीत
Nov 24, 2016, 08:03 PM ISTनोटा परत करायला जाताना कोणती कागदपत्र न्याल?
पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बदलायचा ऐतिहासिक निर्णय मोदी सरकारनं घेतला आहे.
Nov 10, 2016, 08:06 AM ISTलखनऊ: शिवपाल यादव यांचा सर्व पदांचा राजीनामा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 16, 2016, 01:48 PM ISTफोटो : इन्स्टाग्रामवर आलियाचा बोल्ड अॅन्ड सेक्सी अवतार
अभिनेत्री पूजा बेदी हिची मुलगी आलिया गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे ती तिच्या सोशल वेबसाईटवरच्या बोल्ड फोटोंमुळे...
Aug 4, 2016, 01:41 PM IST२५१ रुपयांचा फोन बाजारात येण्याअगोदरच कंपनीचे 'तीन तेरा'!
जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन बनवण्याचा दावा करणाऱ्या 'रिंगिंग बेल्स' या कंपनीचे वासे फिरलेत... पहिला स्मार्टफोन बाजारात येण्याअगोदरच कंपनी अडचणींमध्ये अडकलीय.
Jul 2, 2016, 06:00 PM IST'मी राजीनामा दिला... तुम्ही कधी देणार?' मंत्रीमहोदयांना दिलं आव्हान
कर्नाटकच्या कुडलिगीच्या पोलीस उपअधीक्षक (DSP) अनुपमा शेनॉय यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिलाय.
Jun 9, 2016, 10:36 AM ISTब्रेकअप नंतरचे हे असतात लोकांचे स्टेटस
आजकाल रिलेशनशीप पेक्षा तुम्हाला ब्रेकअपची वृत्त जास्त कानावर येत असतील. सेलिब्रिटीजच्या ब्रेकअपच्या बातम्या तर आपण रोजच बघत असतो पण तुमचे मित्र-मैत्रींणींचे सुद्धा ब्रेकअपचे किस्से तुम्ही एकतच असाल.
May 31, 2016, 01:29 PM ISTसर्वात मोठी बातमी - खडसेंना महसूलमंत्रीपद सोडावे लागणार...
विविध आरोपांमुळं टीकेचे धनी ठरलेले एकनाथ खडसे यांना महसूलमंत्रीपदावर पाणी सोडावं लागणार, अशी चिन्हं दिसतायत...
May 30, 2016, 07:35 PM ISTकोल्हापूरच्या महापौरांचं नगरसेवकपद रद्द
कोल्हापूरच्या महापौरांचं नगरसेवकपद रद्द
May 9, 2016, 09:38 PM ISTनो टेन्शन, गुंतवणुकीसाठी पोस्टाची ऑफलाइन सेवा
भारतीय डाक सेवा अर्थात पोस्ट. पोस्टात ऑनलाईन सेवा सुरु करण्यात आलेय. मात्र, ही सेवा काही दिवसांपासून बिघाडामुळे बंद होती. त्यामुळे पोस्टात गुंतवणुकीसाठी सर्वसामान्यांना मोठी कसरत करावी लागत होती. यावर मार्ग 'ऑफलाइन' काढण्यात आलाय.
Mar 29, 2016, 08:55 AM ISTअभिनेत्री किमनंतर एमलीने केला नग्न फोटो शेअर
किम कर्दाशियनने हिने काही दिवसांपूवी तिचा नग्न फोटो सोशल साईवर शेअर केला होता त्यानंतर ती चांगलीच चर्चेत आली होती. यानंतर आता तिच्याच फोटोची नक्कल करण्याचा आणखी एका अभिनेत्रीने प्रयत्न केला आहे.
Mar 11, 2016, 01:17 PM ISTबायकोला काढली फेसबूकवर विकायला
कर्जाचा बोजा वाढल्यामुळे इंदूरमध्ये एका नवऱ्यानं आपल्या बायकोला विकायला काढलं आहे.
Mar 7, 2016, 07:52 PM ISTशहीद पवन कुमारची ही आहे शेवटची फेसबूक पोस्ट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 22, 2016, 02:23 PM IST