poster launch

लवकरच मराठीत येतोय ''जिप्सी'', चित्रपटाचं पोस्टर लॉन्च

जिप्सी हा शब्द मराठी माणसांना कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या कवितेमुळे माहित आहे. पण आता याच नावाचा चित्रपट येत आहे.

Aug 4, 2021, 09:23 PM IST
Film 83 Poster Launch PT1M59S

मुंबई | '83' प्रदर्शनाच्या वाटेवर

मुंबई | '83' प्रदर्शनाच्या वाटेवर

Jan 21, 2020, 11:30 PM IST

अक्षय कुमारच्या पॅडमॅन चित्रपटाचं पोस्टर रीलीज

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 28, 2017, 10:48 AM IST

पद्मावतीच्या नव्या पोस्टरमुळे चाह्त्यांमध्ये गोंधळ

संजय लीला भंसाळी यांचा बहुप्रतिक्षित 'पद्मावती' हा चित्रपट येत्या १ डिसेंबरला रसिकांच्या भेटीला येणार आहे.

Nov 8, 2017, 02:30 PM IST

'खंडोबा' देवदत्त नागेच्या सिनेमाचं पोस्टर लाँच

झी मराठीवरील 'जय मल्हार लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेला आपल्या सर्वांचा लाडका खंडोबा म्हणजे देवदत्त नागे. या देवदत्त नागेचा नवा सिनेमा येऊ घातला आहे. या सिनेमाचं नुकतंच पोस्टर लाँच झालं. 'चेंबूर नाका' असं या सिनेमाचं नाव आहे. 

Aug 14, 2017, 12:53 PM IST

'सिंगल एक्स' सिनेमाचं तिसरं बोल्ड पोस्टर लाँच

सिंगल एक्स हा सिनेमा त्याच्या पहिल्या बोल्ड लूकमुळे चर्चेत आला.

Feb 20, 2016, 07:46 PM IST