सेक्स पॉवर वाढविण्यासाठी ही भाजी खा!
आरोग्यासाठी सर्वात चांगली भाजी कुठेची असेल ती शेवग्याच्या शेंगा. याला डांबे सुद्धा म्हटले जाते. तर इंग्रजीत ड्रमस्टिक असे नाव आहे. ही भाजी जेवणात रुची वाढतेच तर एवढेच नाही सेक्स पॉवर वाढविण्यासाठी मदत करते.
Apr 16, 2016, 07:32 PM IST