prabhsimran singh

Asia Cup 2023: एशिया कप 2023 साठी टीम इंडियाची घोषणा, 'या' तारखेला पाकिस्तानशी भिडणार

Asia Cup 2023: श्रीलंकेत 14 ते 23 जूलैदरम्यान खेळवण्यात येणाऱ्या एशिया कप 2023 स्पर्धेसाठी 15 खेळाडूंच्या भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.  20 वर्षाच्या खेळाडूची या संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.

Jul 4, 2023, 08:39 PM IST

...जेव्हा Prabhsimran Singh साठी खुद्द क्रिकेटचा देव धावून आला; सचिनचा एक सल्ला अन् बदललं आयुष्य!

Sachin Tendulkar to Prabhsimran Singh: सचिन तेंडुलकरच्या सल्ल्यामुळे प्रभसिरमन सिंह पुन्हा नव्या जोशात खेळू लागला. मुश्ताक अली ट्रॉफी आणि  फर्स्ट क्लास टूर्नामेंट रणजी ट्रॉफीमध्ये प्रभसिमरनने पुन्हा जोमानं मैदान गाजवलं. 

May 14, 2023, 06:41 PM IST

IPL 2023: यंदाच्या आयपीएलचे शतकवीर कोण? 'या' खेळाडूंनी गाजवलंय मैदान; पाहा यादी!

यंदाची आयपीएल (IPL 2023) गाजतीये ती आक्रमक फलंदाजीमुळे. मागील तीन दिवसात तीन मोठ्या खेळी पहायला मिळाल्या आहेत. ज्यामध्ये 2 शतकांचा समावेश आहे, त्यामुळे आता आगामी सामने आणखी रंगतदार होणार यात काही शंकाच नाही. मात्र, यंदाच्या हंगामात आत्तापर्यंत कोणी कोणी शतक मारलंय, याची यादी पाहा...

May 13, 2023, 11:36 PM IST

VIDEO : 6,6,6,6,6... Rinku Singh ठरला KKR च्या विजयाचा हिरो; पाहा शेवटच्या ओव्हरचा थरार!

Last Triller Over Of GT vs KKR: अखेरच्या बॉलपर्यंत रंगलेल्या कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यांच्यातील रोमांचक सामन्यात केकेआरने गुजरातचा 3 गडी राखून पराभव केला आहे. रिंकू सिंगने (Rinku Singh) शेवटच्या षटकात (Last Thriller Over) पाच षटकार मारत संघाला विजय मिळवून दिला.

Apr 9, 2023, 08:26 PM IST

PBKG vs KKR: पहिल्याच सामन्यात 'पंजाबची बल्ले बल्ले'; कोलकाताला पाजलं पाणी!

IPL 2023,PBKG vs KKR: अखेरच्या 4 ओव्हर शिल्लक असताना पावसाने गोंधळ घातला. कोलकाताला जिंकण्यासाठी 24 बॉलमध्ये 46 धावांची गरज होती. त्यावेळी केकेआर डीएलएसच्या नियमांनुसार 7 धावांनी मागे होती. पंजाब किंग्ज 7 धावांनी विजयी नोंदवला आहे.

Apr 1, 2023, 07:52 PM IST

Arjun Tendulkar Century : अर्जुन तेंडुलकरचा रणजी पदार्पणात मोठा धमाका, सचिनसारखा पराक्रम पुन्हा केला

Arjun Tendulkar :अर्जुन तेंडुलकरने रणजी ट्रॉफीच्या पदार्पणातच शानदार शतक झळकावले आहे. गोव्याकडून खेळणाऱ्या अर्जुन तेंडुलकरने राजस्थानविरुद्ध ही अप्रतिम खेळी केली. यासह त्याने वडील सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.  

Dec 14, 2022, 03:04 PM IST