६ भयानक आणि क्रूर रूढी महिलांबाबत
जगात तंत्रज्ञान अत्याधुनिक होत चाललं आहे तरी अनेक देशात अशा क्रूर आणि भयानक रुढी सुरू आहेत. यामुळे अविकसीत आणि विकसनशील देशांमध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यातील काही रूढी अत्यंत हिंसक आणि अमानवीय आहे.
Oct 27, 2016, 09:12 PM IST