JanDhan Account : जन धन खाते धारकांसाठी खुशखबर, केंद्र सरकारकडून मिळणार मोठा फायदा
आज आम्ही तुम्हाला अशाच एका योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्या अंतर्गत सरकार जन धन खातेधारकांना दरमहा पूर्ण 3 हजार रुपये ट्रान्सफर करत आहे.
Jun 20, 2022, 04:52 PM ISTजन धन खातेधारकांनाही मिळणार 3000 रुपये पेन्शन; केंद्र सरकारची जबरदस्त योजना
Pradhan Mantri Shram Yogi Maandhan Yojana: असंघटित क्षेत्रातील कमी उत्पन्न असलेल्या लोकांना निवृत्तीनंतर पेन्शनची सुविधा देण्यासाठी मोदी सरकारची विशेष योजना म्हणजे प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना होय. या योजनेतून आतापर्यंत 45 लाखांहून अधिक लोक सामील झाले आहेत.
Feb 10, 2022, 04:05 PM IST