Chandrayaan-3 चा कधीही न पाहिलेले फोटो आले समोर; प्रज्ञान रोव्हरने चंद्राच्या मागून केलं होतं उड्डाण
चांद्रयान 3 (Chadrayaan 3) मोहिमेच्या नव्या फोटोंमध्ये वेगवेगळे टप्पे दाखवण्यात आले आहेत. यामध्ये प्रज्ञान रोव्हरचे (Pragyan Rover) चंद्राच्या पृष्ठभागावरील पहिले क्षणही दाखवले आहेत.
Aug 22, 2024, 07:38 PM IST
Chandrayaan 3 पृथ्वीच्या दिशेनं परततंय; इस्रोनं Photo शेअर करत दिली मोठी अपडेट
Chandrayaan-3 Update: इस्रोकडून अतिशय मोठी मोहिम हाती घेत जुलै महिन्यात चांद्रयान 3 चंद्राकडे पाठवलं. ज्यानंतर चंद्रासंदर्भातील बरीच माहिती जगासमोर आली.
Dec 5, 2023, 10:36 AM IST
स्लीपमोडवर असलेले चांद्रयान 3 चे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर पुन्हा सक्रिय का होत नाहीत? समोर आले कारण
विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांचे रिसीव्हर ऑन आहेत. 22 सप्टेंबरपासून इस्रोची टीम विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.
Sep 30, 2023, 08:05 PM ISTजोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे, तोपर्यंत Chandrayaan 3...; ISRO ची मोठी घोषणा
इस्रोचे प्रमुख डॉक्टर एस सोमनाथ यांनी चांद्रयान 3 मोहिम आता पूर्ण झाली असल्याचं सांगितलं आहे. लँडर रोव्हर आणि प्रज्ञान रोव्हरला जी जबाबदारी देण्यात आली होती, ती दोघांनी पूर्ण केलं आहे. हे एक चांगली आणि यशस्वी मोहीम राहिली आहे.
Sep 29, 2023, 03:15 PM IST
प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या शिवशक्ती पॉईंटवर का सोडू शकला नाही देश आणि इस्त्रोची छाप?
23 ऑगस्ट रोजी चांद्रयान-3 ने चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केले. या सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण होता. प्रज्ञान रोव्हर जसे पुढे पुढे सरकेल तेव्हा त्यांच्या मागच्या चाकांची छाप चंद्राच्या पृष्ठभागावर उमटली. त्यामुळे ही दोन्ही चिन्हे चंद्रावर भारताच्या अस्तित्वाचा कायमचा पुरावा सोडतील असा दावा केला जात होता. मात्र, हे ठसे स्पष्टपणे उमटलेले नाहीत.
Sep 24, 2023, 05:02 PM ISTISRO च्या माजी प्रमुखांकडून चांद्रयान 3 बाबतची मोठी अपडेट, ‘अजून तरी कहाणीचा शेवट नाही!’
Chandrayaan 3 Latest Update : अंतराळ क्षेत्रात भारताचं नाव उंचावणाऱ्या चांद्रयान 3 संदर्भातील माहिती देताना काय म्हणाले के. शिवन? पाहा आणि समजून घ्या.
Sep 22, 2023, 01:21 PM IST
Video | चांद्रयानाचा रोव्हर, लँडर पुन्हा सक्रिय होणार?
Chandrayaan 3 Update latest news vikram lander and pragyan rover
Sep 22, 2023, 10:25 AM IST22 सप्टेंबरला विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर जागे झाले तर चांद्रयान 3 मोहिमेत येणार मोठा ट्विस्ट
22 सप्टेंबर 2023 या दिवशी इस्रोची टीम विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहे. हा प्रयत्न यशस्वी झाला तर चांद्रयान 3 मोहिम पुन्हा भरारी घेणार आहे.
Sep 21, 2023, 09:31 PM ISTचंद्राच्या शिवशक्ती पॉईंटवर होतोय सूर्योदय; झोपी गेलेले विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर पुन्हा जागे होतील का?
चंद्रावर पुन्हा नवा सूर्योदय होणार आहे. हा सूर्योदय भारताच्या चांद्रयान 3 मोहिमेसाठी आशेचा किरण आहे. कारण लीप मोडवर असलेले विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर पुन्हा अॅक्टीव्ह होतील का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Sep 20, 2023, 08:40 PM ISTआदित्य एल 1 अवघ्या 3 दिवसात सूर्याच्या किती जवळ? इस्रोकडून आली महत्वाची अपडेट
ISRO Sun Mission: आदित्य एल 1 याआधी 4 सप्टेंबर रोजी 245 च्या कक्षेत पृथ्वीपासून 22 हजार 459 किमी अंतरात स्थापित करण्यात आले होते.
Sep 5, 2023, 09:45 AM ISTऐतिहासिक उडीनंतर विश्रांती! प्रज्ञान रोव्हरनंतर विक्रम लँडरही स्लीप मोडमध्ये; आता थेट 22 सप्टेंबरला
चंद्रावर एक दिवस हा पृथ्वीच्या 14 दिवसांइतका असतो. चांद्रयान 3 चंद्रावर लँड झाले तेव्हा दिवस होता. आता तेथे संध्याकाळ झाली असून रात्र होणार आहे. यामुळे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर स्लीप मोडची कमांड देण्यात आलेय.
Sep 4, 2023, 07:30 PM ISTVideo: विक्रमची चंद्रावर उडी अन् भारत घेणार झेप..., चंद्रावर माणूस पाठवण्याच्या दिशेनं ISRO चं महत्त्वाचं पाऊल
Chandryan-3 Update: चांद्रयान-3 मोहिमेतील सर्वात महत्त्वाचा टप्पा आज पार पडला आहे. विक्रम लँडरने आज सगळ्यात अवघड गोष्ट करुन दाखवली आहे.
Sep 4, 2023, 11:55 AM ISTChandrayaan-3 | प्रग्यान रोव्हरचं चंद्रावरील पहिल्या टप्प्यातील संशोधन पूर्ण
Chandrayaan-3 Pragyan rover's first phase of lunar exploration is complete
Sep 3, 2023, 10:10 AM IST100 Not Out... भारत-पाक सामन्याच्या दिवशीच ISRO नं शेअर केलं स्कोअर! सारा तेंडुलकरचीही कमेंट?
ISRO 100 Not Out: सध्या भारतामध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची आणि आदित्य एल-1 या सौर मोहिमेची चर्चा असतानाच अंतराळामध्ये एक शतक झळकावण्यात आलं आहे.
Sep 2, 2023, 04:40 PM IST'...म्हणून चंद्राला हिंदू राष्ट्र घोषित करा, 'शिव-शक्ती'ला राजधानी म्हणा'; चक्रपाणि महाराजांची मागणी
Declare Moon as Hindu Rashtra: चंद्राचं भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्माशी असलेल्या नात्यावरही या महाराजांनी भाष्य केलं असून त्यांनी ही मागणी करणारा एक व्हिडीओच पोस्ट केला आहे.
Aug 31, 2023, 09:00 AM IST