pre wedding shoot

राज्यातल्या 'या' गावाचा क्रांतीकारी निर्णय, प्री-वेडिंग शूट, रिंग सेरेमनी, मेहंदी रसम आणि नाचगाणी बंद

केवळ प्रतिष्ठा जपण्यासाठी विवाहसोहळ्यात मोठा खर्च केला जातो. त्यातच गेल्या काही वर्षांपासून प्री-वेडिंग शूटची फॅशन आली आहे. ऐपत नसतानाही अनेकवेळा कर्ज काढून या सगळ्या प्रथा पूर्ण केल्या जातात. 

Apr 16, 2023, 08:03 PM IST

Video : 'काय डोंगर, काय झाडीच्या नादात' असं Pre-wedding photoshoot नको रे देवा, कपलसोबतची घटना ऐकून अंगावर येईल काटा

Pre-wedding photoshoot : लग्न हे प्रत्येक वधू - वराच्या (bride groom video) आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण असतो. आजकाल या आठवणी अजून सुंदर करण्यासाठी Pre-wedding photoshoot फाड आलं आहे.

Dec 12, 2022, 10:21 AM IST

प्री-वेडिंग शूट झालं, पण त्यानंतर जे वाईट झालं ते कुठेच घडलं नाही

प्री-वेडिंग शूटनंतर जे घडलं, तसं कुणासोबतच घडू नये

May 25, 2022, 06:35 PM IST

सैराटच्या गाण्यावर 'प्री-वेडिंग शूट'

मराठी चित्रपटसृष्टीत सुपरहिट झालेल्या ‘सैराट’ चित्रपटाचा फिव्हर अजूनही सोशल मीडियावर पहायला मिळतोय. ‘सैराट’मधील संवाद सोशल मीडियावर धुमाकूळ घालतायत. पण आता या चित्रपटातील ‘सैराट झालं जी’ या गाण्यावर ‘प्री-वेडिंग शूट’चा ट्रेण्ड पाहायला मिळत आहे.

Jun 14, 2016, 01:18 PM IST