predicts

'हे' 4 संघ ठरतील Semi-Finalists! इरफानने पाकिस्तानला वगळत केली भविष्यवाणी

World Cup 2023 4 Semifinalists: इरफान पठाणने यासंदर्भातील भाकित व्यक्त केलं आहे.

Sep 26, 2023, 04:46 PM IST

World Cup आधी मोठी भविष्यवाणी; ना ऑस्ट्रेलिया ना पाकिस्तान, 'ही' टीम ठरणार भारतासाठी धोक्याची घंटा!

World Cup 2023 News: बांगलादेश 50 ओव्हरच्या क्रिकेटमध्ये अतिशय धोकादायक संघ आहे आणि बांगलादेश (Bangladesh) संघ भारताला अडचणीत आणू शकतो, अशी भविष्यवाणी करण्यात आलीये.

Jun 16, 2023, 05:16 PM IST

T20 World Cup 2022: अंतिम सामना भारत आणि या संघादरम्यान होणार! माजी कर्णधारांनं वर्तवलं भाकीत

T20 World Cup 2022 Final Between These Team: टी 20 वर्ल्डकप स्पर्धा आता रंगतदार वळणावर येऊन ठेपली आहे. उपांत्य फेरीचं गणित पुढच्या दोन दिवसात स्पष्ट होणार आहे. ग्रुप 1 मधून न्यूझीलंड, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका उपांत्या फेरीच्या शर्यतीत आहेत. तर ग्रुप 2 मधून दक्षिण आफ्रिका, भारत आणि बांगलादेश प्रमुख दावेदार आहेत.

Nov 1, 2022, 06:11 PM IST

काय सांगता! व्हिडिओ गेम खेळण्यासाठी कंपन्याच देणार तुम्हाला पैसे? मग तर मज्जाच मज्जा

VIDEO GAME : तंत्रज्ञानाच्या या युगात आपण आभासी जगाकडे वेगाने वाटचाल करत आहोत. आमची जवळपास सर्व कामे आणि करमणूक सुद्धा सर्व काही ऑनलाईन होऊ लागले आहे.

Jan 24, 2022, 01:53 PM IST
Weather Forecast IMD Predicts Returning Monsoon Situation PT3M24S

पावसाची बातमी! मोसमी वाऱ्यांनी दिशा बदलली

Weather Forecast IMD Predicts Returning Monsoon Situation

Oct 11, 2021, 09:20 AM IST

राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, Yellow Alert जारी

महाराष्ट्रात बहुतेक भागांत पुढचे दोन दिवस पावसाची शक्यता

Sep 21, 2021, 07:19 AM IST

Covid 19 3rd wave | सप्टेंबरमध्ये दररोज 4 लाख कोरोना रुग्णांची नोंद? नीति आयोगाचा अंदाज

 कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील असंख्य लोक प्रभावित झाले होते. अनेक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. नीति आयोगाने आता तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली आहे

Aug 23, 2021, 03:34 PM IST
 Indian Metrological Department Predicts Alerts In Various Parts Of Maharashtra PT1M13S

VIDEO : विदर्भासह राज्यात विविध ठिकाणी पावसाची हजेरी

VIDEO : विदर्भासह राज्यात विविध ठिकाणी पावसाची हजेरी

Aug 18, 2021, 07:55 AM IST
Mumbai Corona Task Force Chief Dr Sanjay Oak Predicts Third Wave Of Coronavirus PT2M21S

VIDEO | सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका- डॉ संजय ओक

VIDEO | सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका- डॉ संजय ओक

Aug 10, 2021, 01:05 PM IST
 Indian Metrological Department Predicts Heavy Rainfall In Various Parts Of Maharashtra PT3M39S

VIDEO : पुढील काही तासांत मुसळधार पावसाचा इशारा

VIDEO : पुढील काही तासांत मुसळधार पावसाचा इशारा

Jul 19, 2021, 07:55 AM IST
IMD Predicts No Heavy Rainfall In Maharashtra For Atleast One Week PT3M11S

Video | जुलै महिन्यात राज्यात सर्वसाधारण पावसाची शक्यता

IMD Predicts No Heavy Rainfall In Maharashtra For Atleast One Week

Jul 2, 2021, 01:15 PM IST
Lancet Journal Predicts And Alert India From Rising Corona Pandemic PT3M14S

लॅन्सेटच्या अहवालात कितपत तथ्य?

Lancet Journal Predicts And Alert India From Rising Corona Pandemic

May 9, 2021, 09:10 PM IST
 Bill Gates Predicts More Serious Pandemics In Near Futures PT3M23S

कोरोनापेक्षा आणखी भयंकर...

Bill Gates Predicts More Serious Pandemics In Near Futures

Feb 8, 2021, 06:15 PM IST

सूर्याचा दाह कमी होणार; धुळीचं वादळ आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

हवामान खात्याकडून हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

 

May 26, 2020, 07:49 AM IST