pregnancy time

Video : गर्भवती महिला मॉलमध्ये सुटकेस ठेवून गेली आणि...पुढे काय झालं पाहून बसेल धक्का

Viral Video : सोशल मीडियावर अनेक धक्कादायक, भयानक आणि अगदी डोळ्यांवर विश्वास बसणार नाही असे व्हिडिओ पाहिला मिळतात. याशिवाय सोशल मीडियावर जरा हलकेफुलके, हसविणारे व्हिडिओही असतात. लहान मुलाचे, माहितीपूर्ण आणि प्राण्याचे असे अनेक व्हिडिओ आपलं मनोरंजन करत असतात. पण सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. तो पाहून पायाखालची जमीन सरकते. 

Nov 30, 2022, 03:51 PM IST

गरोदरपणात 'या' महिन्यात शारीरिक संबंध ठेवल्यास होतील 'या' समस्या जाणून घ्या...

कोणत्या महिन्यात शारीरिक संबंध ठेवणे सुरक्षित आहे किंवा गरोदरपणात शारीरिक संबंध न ठेवण्याचे काही दुष्परिणाम आहेत असे विविध प्रकारचे प्रश्न महिलांच्या मनात असतात. 

Nov 15, 2022, 12:19 AM IST

मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचं जुळलं सूत, मुलीला फोन करून दिली प्रेग्नन्सीची बातमी आणि..

सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. 

Oct 22, 2022, 02:06 PM IST

गर्भवती असताना या गोळ्या खाऊ नका, नाहीतर बाळाला होईल...

गर्भधारणेदरम्यान पॅरासिटामॉलचे सेवन न जन्मलेल्या बाळाच्या विकासात अडथळा आणू शकतो. 

Oct 17, 2022, 03:48 PM IST

How To Get Pregnant Fast: प्रेग्नेंसीचा प्लान करताय तर या गोष्टीची घ्यावी काळजी

महिलांच्या 30 ते 40 या वयात गर्भधारणा होण्याच्या अनेक यशस्वी कहाण्या देखील आहेत. 

Oct 10, 2022, 06:15 PM IST

आई होण्याचं योग्य वय कोणतं? ही माहिती ठाऊक असायलाच हवी...

नक्की कोणत्या वयात आई व्हावं? हा प्रश्न अनेकांना पडला असेल. अशात नेमकं तज्ज्ञ काय सांगतात? याबाबत बातमीत आम्ही माहिती देणार आहोत.

Sep 24, 2022, 08:32 PM IST