pregnancy tips

गर्भवती महिलांनी वांगी का खाऊ नयेत?

Brinjal Side Effects in Pregnancy: गर्भवतीने वांग्याचे सेवन करु नये असं सांगण्यात येतं. पण यामागील कारण तुम्हाला माहिती आहे का?

Mar 27, 2024, 01:38 PM IST

गर्भधारणेसाठी योग्य वय कोणतं? कधीपर्यंत आई होता येतं?

Right Age For Pregnancy : वयानुसार महिलांच्या शरीरात अनेक बदल होत असतात. पण गरोदर होण्याचे योग्य वय कोणतं? कोणत्या वयात महिला बाळाला जन्म देऊ शकते. जाणून घ्या सविस्तर... 

Feb 27, 2024, 04:57 PM IST

गर्भवती महिलांनी चुकूनही करु नयेत 'या' गोष्टी, आरोग्यावर होईल परिणाम

प्रेग्नंट असताना महिलांनी खूप काळजी घ्यायची असते. कारण या दरम्यान, शरीर खूप नाजुक असतं. या दरम्यान, त्यांनी खूप जास्त काळजी घेणं गरजेचं असतं. त्या काळात दुर्लक्ष केल्यानं खूप गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. चला तर जाणून घेऊया प्रेग्नंसीच्या पहिल्या तीन महिन्यात काय करायला हवं. 

Jan 12, 2024, 06:37 PM IST

गर्भधारणेदरम्यान सूज का येते? याचा बाळावर परिणाम होतो का? अभ्यासात खुलासा

Pregnancy : अभ्यासानुसार, गर्भधारणेदरम्यान गरोदर महिलेच्या अंगाला येणारी सूज अनेकदा गर्भामध्ये स्ट्रेस आणि डिप्रेशन सारखी समस्या निर्माण करतात. 

Dec 12, 2023, 05:34 PM IST

महत्त्वाचे! जाणून घ्या गरोदरपणात स्त्रियांनी नारळ पाणी प्यावे की नाही...

Coconut Water in Pregnancy: गरोदरपणात तुम्ही नारळाचे पाणी पिऊ शकता. सोबतच महिलांना याचे काय काय फायदे होऊ शकतात हे आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. तेव्हा चला समजुन घेऊया की याचे फायदे कोणते आहेत.

Jul 19, 2023, 09:59 PM IST

Pregnancy Tips : शारीरिक संबंधानंतर गर्भधारणा होण्यास किती वेळ लागतो?

 Pregnancy Tips : अनेक महिलांना हा प्रश्न सतावतो की शारीरिक संबंध ठेवल्यानंतर किती दिवसांनी आपण गर्भवती होतो. याच प्रश्नाचं उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत. 

 

Jun 9, 2023, 12:19 PM IST

Pregnancy Tips : सिझेरियन टाळायचंय आणि नॉर्मल डिलिव्हरी हवीये ? 7 व्या महिन्यात करा ही कामं

Healthy Pregnancy Tips : सिझेरियन डिलिव्हरीमध्ये बाळ आणि होणारी आई या दोघांच्याही जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, बरयाचदा केवळ पैसे लाटण्यासाठी सिझेरियन करण्याचा सल्ला दिला जात, अश्यावेळी नॉर्मल डिलिव्हरी व्हावी यासाठी काही टिप्स तुम्हाला नक्की मदत करतील 

Mar 1, 2023, 12:13 PM IST

Pregnancy Tips: गर्भावस्थेत हिवाळ्यात 'हे' पदार्थ जरूर खा...बाळाच्या विकासासाठी ठरते अत्यंत लाभदायक

(winter diet plan for pregnancy) हिवाळ्यात बाजारात वाटाणा भरपूर प्रमाणात येतो. वाटाणे तुम्ही शिजवून किंवा कच्चेही खाऊ शकता. वाटण्याचं सेवन केल्याने पोटातील बाळाच्या मेंदू विकसनाला मदत होते

Jan 11, 2023, 04:01 PM IST

टान्सजेंटर कपलनं दिला बाळाला जन्म? फोटो शेअर करत म्हणाले...

मराठीमध्ये इश्श् (isshh) हा पिक्चर कोण लोकप्रिय झाला होता तर हिंदीमध्येही अशाप्रकारची फॅन्टसी वापरली गेली आहे. त्यातून आता रितेश देशमुखचाही असाच एक पिक्चर प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. मिस्टर मम्मी (mister mommy) हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 

Nov 9, 2022, 04:19 PM IST

Trending News : बाळाच्या जन्माच्या 48 तासाआधी कळलं 'ती' होणार आहे आई, डॉक्टरही झाले हैराण!

Unknown Pregnancy Stories: एका महिलेला एका दिवशी अचानक खूप थकवा जाणवला. ती व्यवसायाने शिक्षका असल्यामुळे आपल्याला कामामुळे थकवा आला असावा असं तिला वाटलं. नंतर काही दिवसानंतर तिचा पायावर सूज दिसली. त्यामुळे तिने शेवटी डॉक्टरांकडे जाण्याचा निर्णय घेतला.

Oct 17, 2022, 04:47 PM IST

पोटात बाळ आईला का मारतात किक? जाणून घ्या काय आहे कारण

त्यामागे काय कारण आहे, यात काही संकेत तर नसतात ना...तर चला आज आपण जाणून घेऊयात की, पोटात बाळ का मारतात लाथ...

Oct 9, 2022, 02:39 PM IST

प्रेग्नंसीमध्ये आबंट खाण्याची इच्छा का होते? जाणून घ्या या मागचं कारण

बहुतांश गरोदर स्त्रींना आबंट खाण्याची सर्वाधिक इच्छा होते. यासोबतच इतर खाण्यापिण्याच्या पदार्थांची लालसाही वाढते. 

Aug 26, 2022, 12:40 PM IST

Pregnancy Care : गरोदरपणात चुकूनही करु नहा 'या' गोष्टी, नाहीतर....

 महिला गरोदर असताना शरीरासोबतच सातत्यानं बदल होणारा आणखी एक घटक म्हणजे तिची मानसिकता

Mar 21, 2022, 01:23 PM IST

गरोदरपणात तिखट जेवण खाल्याने खरंच होतो का बाळावर परिणाम? काय सांगतात तज्ज्ञ

यापूर्वी आपण हे समजून घेऊयात की गरोदरपणात मसालेदार पदार्थ खाण्याचे डोहाळे का लागतात?

Mar 10, 2022, 08:53 PM IST

गरोदर स्त्रियांंसाठी विमानप्रवास सुरक्षित आहे का ?

गरोदरपणाचा काळ म्हटला की त्या स्त्रीपेक्षा तिच्या आजुबाजूच्या व्यक्तीच अधिक सतर्क असतात.

Aug 26, 2018, 12:47 PM IST