पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या आरोपांवर काँग्रेसनं पलटवार केला आहे.
Sangli Crime News: मयत तरुणीचं 2021 साली लग्न झालं. लग्न होईपर्यंत या तरुणीच्या घरच्यांना आणि तिलाही सासरची मंडळी ख्रिश्चन असल्याचं ठाऊक नव्हतं.
ऑफिसमध्ये खूप वेळ बसून डोकेदुखी होणं हे अनेक लोकांसाठी सामान्य वाटत असू शकते, परंतु यामागे काही गंभीर कारणं असू शकतात. हे तुमच्या शरीराला दर्शवणारे संकेत असू शकतात. जर तुम्हाला सतत डोकेदुखीचा त्रास होत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष न करता त्वरित योग्य उपाययोजना करणे महत्त्वाचं आहे.
Supreme Court CJI Chandrachud: 'सरन्यायाधीशांची हतबलता हा देशाच्या चिंतेचा व कायद्याच्या चिंतनाचा विषय आहे. न्यायदेवतेस हे सर्व पाहून रडूच येईल,' असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
Team India:भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) टीम इंडियाच्या नवीन मुख्य कोच पदासाठी काही मोठ्या नावांना विचारणा केली असल्याची माहिती आहे. या नावांमध्ये गौतम गंभीर, स्टीफन फ्लेमिंग, रिकी पाँटिंग, जस्टिन लँगर आणि महेला जयवर्धने यांचा समावेश आहे.
Blood Pressure : तुमचा रक्तदाब पुन्हा रुळावर आणण्यासाठी, रक्तदाब नियंत्रित करण्याचा प्रभावी मार्ग म्हणून तुम्ही काही पदार्थांचे सेवन केले पाहिजे.
कपिल देव यांनी अर्जुनबाबत वक्तव्य केलं आहे. जो आता चर्चेचा विषय ठरला आहे.
Parenting Tips : आपण सर्वजण आपल्या मुलांना इतर मुलांपेक्षा चांगले बनवण्यासाठी स्पर्धा करीत असतो. कधी डान्सिंग क्लासमध्ये, कधी गाण्याच्या क्लासमध्ये, कधी कराटेच्या क्लासमध्ये तर कधी इतर कोणत्यातरी ऍक्टिव्हिटीमध्ये व्यस्त ठेवतात.
अॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि पेटीएम मॉलसह पाच ई-कॉमर्स कंपन्यांना दणका; सदोष वस्तू विकल्याचा दावा
कल्याण कोळशेवाडी पोलिस ठाणे अंतर्गत मध्यरात्रीच्या सुमारास एका तरुणीला आणि तिच्या दोन मित्रांना जमावाने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला होता
भाजप नेत्यांनीमुंबई पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप
सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणानं आता वेगळं वळण घेतलं आहे
महिन्याचं ४००० रुपयांचं बिल आता थेट १५ ते २० हजार
Mumbai State Governament On Pressure On Hospital Those Who Bring Huge Bills Update
Mumbai State Government On Pressure On Those Who Bring Huge Bills
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लढणाऱ्या पोलिसांवर प्रत्येक काम सोपवले जात असल्यामुळे प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.