price down

नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी Good News! गॅस सिलेंडरच्या दरात कपात; पेट्रोल-डिझेलही घसरले

LPG Cylinder Price Petrol Diesel Prices: नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तेल कंपन्यांनी भारतीयांना सुखद धक्का दिल्याचं पाहायला मिळत आहे.

Jan 1, 2024, 08:17 AM IST

Flipkart Big Billion Days | आयफोन 12 स्वस्तात खरेदी करण्याची संधी; जबरदस्त डिस्काउंट

फ्लिपकार्टच्या बिग बिलीअन डेस सेलमध्ये आयफोन 12 आणि आयफोन 12 मिनी स्वस्त किंमतीत मिळणार आहे. 

Oct 6, 2021, 10:55 AM IST

आता कमी होणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती; OPECचा मोठा निर्णय

खरंतर तेल निर्यात करणार्‍या देशांच्या संघटनेने (OPEC) आणि भागीदार देशांनी हळूहळू तेलाचे उत्पादन वाढविण्यास सहमती दर्शविली आहे.

Apr 3, 2021, 03:11 PM IST
Mumbai,Dadar Vegetables Market Price Down Of Vegetables. PT2M13S

मुंबई | भाज्यांचे भाव निम्म्याने कमी

Mumbai,Dadar Vegetables Market Price Down Of Vegetables.

Nov 21, 2020, 06:40 PM IST
Parbhani Farmers Vegetable Price Down Update PT2M43S

परभणी | १ रूपये किलोनं भाजीपाला विकण्याची वेळ

परभणी | १ रूपये किलोनं भाजीपाला विकण्याची वेळ

Feb 29, 2020, 08:00 PM IST
Parbhani Farmers Vegetable Price Down PT1M36S

परभणी | मेथीची माती, तर टोमॅटोचा लाल चिखल

परभणी | मेथीची माती, तर टोमॅटोचा लाल चिखल

Feb 29, 2020, 07:35 PM IST

दसऱ्यापूर्वी सोन्या-चांदीच्या दरात घसरण

दसऱ्यापूर्वी एक आनंदाची बातमी समोर आली आहे आणि ती म्हणजे सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.

Sep 28, 2017, 05:04 PM IST

गुडघेदुखीनं त्रस्त असणाऱ्यांना दिलासा देणारी बातमी

खास करुन गुडघेदुखीनं त्रस्त असलेल्यांसाठी ही दिलासा देणारी बातमी आहे.

Aug 17, 2017, 01:31 PM IST

खुशखबर, तूरडाळ झाली स्वस्त

 गेल्या अनेक महिन्यांपासून सामान्यांच्या तोंडचं वरण पळविलेल्या तूरडाळची मिजास आता उतरली आहे. तूरडाळ आता स्वस्त व्हायला सुरूवात झाली आहे. 

Aug 23, 2016, 11:07 PM IST

खुशखबर! भाज्या स्वस्त होत आहेत…

बऱ्याच दिवसांनी नागरिकांना दिलासा देणारी चांगली बातमी मिळतेय. भाज्या स्वस्त व्हायला सुरुवात झालीय. त्यामुळे वाढलेल्या घरखर्चाला कंटाळलेल्या नागरिकांना थोड्या प्रमाणात प्रमाणात का होईना पण दिलासा मिळेल.

Sep 24, 2013, 08:46 AM IST

गुड न्यूज : पेट्रोल आणि गॅसच्या दरांत कपात

दरवाढीच्या बातम्या सतत कानी पडत असताना पेट्रोल आणि गॅस स्वस्त झाल्याची बातमी आली की सर्वसामान्य माणसाइतका आनंद खचितचं कुणाला होतं असेल. त्यात काल एक एप्रिल असताना पेट्रोल-गॅस स्वस्त झाल्याची बातमी आली तर त्यावर विश्वास बसणं कठीणच होतं. पण, ही बातमी खरी आहे.

Apr 2, 2013, 09:12 AM IST