आर अश्विनने तडकाफडकी निवृत्ती घेतल्यानंतर पत्नी प्रिती अखेर झाली व्यक्त, म्हणाली 'इतका दबाव...'
आर अश्विनने (R Ashwin) आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला आहे. आर अश्विनने अचानक निवृत्ती घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यादरम्यान त्याची पत्नी प्रिती नारायण (Prithi Narayanan) यावर व्यक्त झाली असून, मोठी भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
Dec 21, 2024, 02:04 PM IST
Video: मॅचनंतर बायकोने घेतली अश्विनची मजेशीर मुलाखत, शतकवीर अश्विन पत्नीच्या प्रश्नांसमोर क्लिन बोल्ड
IND VS BAN 1st Test R Ashwin Interview by Wife Prithi Video : भारत विरुद्ध बांगलादेश सामना झाल्यावर अश्विनची पत्नी प्रीति नारायण हिने पतीची मुलाखत घेतली. यावेळी तिने अश्विनला अनेक प्रश्न विचारून गुगली टाकली.
Sep 23, 2024, 12:29 PM IST'आई कोसळल्या, डॉक्टर म्हणाले मुलाला बोलवा...', अश्विनच्या पत्नीने पहिल्यांदा केला खुलासा, 'मी पुजाराला फोन केला अन्...'
Prithi Narayanan On Rajkot Test Emergency : आश्विनची पत्नी प्रितीने (R Ashwin wife) नेमकं काय झालं होतं? आणि पुजाराने कशी मदत केली यावर खुलासा केला आहे.
Mar 6, 2024, 05:07 PM ISTVIDEO: रोहितची विकेट गेल्यानंतर रितीकासोबत अश्विनच्या पत्नीने केलं असं की...
रोहितची विकेट गेल्यावर त्याची पत्नी रितीकाची रिएक्शन पाहण्याजोगी होती.
May 1, 2022, 10:17 AM ISTRavichandran Ashwin मुळे जादुई स्पिनरचं करिअर संपलं, पाहा कोण 'तो'
रविचंद्र अश्विनमुळे जादुई स्पिनरचं करिअर उद्ध्वस्त, नाईलाजानं घ्यावा लागला संन्यास
Mar 24, 2022, 12:52 PM ISTRavichandran Ashwin च्या फिरकीची जादू, विश्वविजेत्या कर्णधाराचा विक्रम टाकला मागे
श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात आर अश्विनच्या नावावर मोठा विक्रम जमा झाला आहे
Mar 6, 2022, 04:00 PM ISTICC WTC Final: आर अश्विन आऊट होताच बायको नाराज; ट्वीट करून म्हणाली...
टीम इंडियाच्या फलंदाजी दरम्यान 8 व्या क्रमांकावर ऑलराऊंडर आर अश्विन उतरला होता. 27 चेंडूमध्ये त्याने 22 धावा केल्या.
Jun 21, 2021, 06:29 AM IST