priya bapat instagram

'उमेश तू नसतास तर...', पुरस्कार मिळाल्यानंतर प्रिया बापट भावूक, म्हणाली 'मेहनतीची दखल...'

 प्रिया बापटने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने तिचा पती उमेश कामतचे आभार मानले आहेत. 

Mar 16, 2024, 03:33 PM IST

'घराचा कॅफे केलाय बाईने...', मराठमोळ्या अभिनेत्रीच्या त्रस्त नवऱ्याची सोशल मीडिया पोस्ट व्हायरल

Umesh Kamat Viral Video : उमेश कामत हा सोशल मीडियावर सक्रिय असून त्यानं नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओत त्यानं त्याच्या पत्नीला असलेल्या कॉफीच्या व्यसनाविषयी सांगितलं आहे. इतकंच काय तर त्यासोबतच त्यानं एका लग्न  झालेल्या पतीची कथा देखील सांगितली आहे. 

Apr 27, 2023, 02:08 PM IST