priya bapat wedding

...म्हणून प्रिया बापटने पुन्हा बांधल्या मुंडावळ्या! स्वत:च शेअर केले फोटो

Priya Bapat Navari Look: प्रिया बापट ही सर्वांचीच लाडकी अभिनेत्री आहे. तिच्या सौंदर्याचेही अनेकदा कौतुक होताना दिसते. सध्या तिची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे. यावेळी तिनं नवऱ्या मुलीप्रमाणे गेटअप केला आहे ज्यात ती फारच सुंदर दिसते आहे. परंतु अचानक तिनं हा गेटअप का केला आहे याची चाहत्यांनाही उत्सुकता लागून राहिली आहे. 

Sep 3, 2023, 12:43 PM IST