priyanka chopra latest news

Priyanka Chopra - करण जोहरचा 'हा' व्हिडिओ व्हायरल, कंगणा रणौत आरोप करुन फसली !

Priyanka Chopra and Karan Johar Viral Video : प्रियांका चोप्रानं पती निक जोनससोबत या कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी प्रियांका आणि करणची भेट झाली. यावेळी प्रियांका आणि करण एकमेकांना फक्त भेटले नाही, तर त्यांनी मिठी मारली आणि हसत एकमेकांशी गप्पा मारल्या.

Apr 1, 2023, 12:17 PM IST

सकाळ-सकाळ प्रियांकाच्या घरी धडकली ED, दार उघडताच जे पाहिलं ते धक्कादायक...

सकाळ-सकाळ प्रियांकाच्या ED ने  घरी जे पाहिलं ते अत्यंत धक्कादायक...

 

Oct 3, 2022, 12:28 PM IST

प्रियांका चोप्राचा दीपिकाला जोरदार झटका...नाव मात्र आलिया, कतरिनाचं

प्रियांका चोप्रा सध्या 'जी ले जरा' या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान बोलताना प्रियांकाने दीपिका पदुकोणवर निशाणा लगावलाय

 

May 20, 2022, 08:47 AM IST

प्रियांका- निक नाही तर 'या' सेलिब्रिटीं जोडींच्या ही घटस्फोटाच्या चर्चा

बॉलीवूड स्टारच्या घटस्फोटाची चर्चा केवळ अफवा म्हणून प्रसारमाध्यमांमध्ये पोहचण्याची ही पहिलीच वेळ नाही.

Nov 23, 2021, 07:49 PM IST

का होतेय प्रियांका आणि निकच्या घटस्फोटाची चर्चा? जाणून घ्या कारण

सोशल मीडियावरती प्रियांका आणि निक जोनसच्या घटस्फोटाच्या चर्चा आपल्याला सर्वत्र पाहायला मिळत आहेत.

Nov 23, 2021, 07:36 PM IST

फक्त 30 मिनिटांसाठी प्रियांकाला 12 कोटींची ऑफर

सिनेमाच्या चंदेरी दुनियेत माणसाला एकदा का ग्लॅमर मिळाले की, साक्षात कुबेरच त्या व्यक्तिवर प्रसन्न होतो. बॉलिवूडची सध्याची आघाडीची अभिनेत्री प्रियांका चोप्रा हीचेच पहा ना. प्रियांकाला केवळ 30 मिनिटांसाठी चक्क 12 कोटी रूपायांची ऑफर आली आहे.

Nov 19, 2017, 07:08 PM IST