priyanka chopra

पती असून सुद्धा नसल्यासारखा... प्रियांकाच्या 'त्या' फोटोमुळे एकच खळबळ

त्यानंतर चाहते अभिनेत्रीला अनेक प्रश्न विचारत आहेत.

Feb 28, 2022, 05:52 PM IST

जेव्हा प्रियंका अभिनेता अभिषेक बच्चनला म्हणाली I Miss You..., आणि मग...

प्रियंका आणि अभिषेक बच्चनमध्ये काय आहे कनेक्शन?, व्हायरल व्हिडीओतून अखेर सत्य समोर

 

Feb 28, 2022, 12:22 PM IST

प्रियंका चोप्राच्या बाळाचं नाव काय? अभिनेत्रीची आई म्हणाली...

चोप्रा आणि जोनस कुटुंबात नव्या पाहुण्याच्या आगमनानंतर सोशल मीडियावर युजर्स  दोघांचे अभिनंदन करत आहेत.

 

Feb 28, 2022, 08:13 AM IST

Russia Ukraine Conflict शी प्रियांकाचं कनेक्शन; पुढाकार घेत 'देसी गर्ल' म्हणते....

सर्वजण युद्धविरामाचीच मागणी करत युक्रेनच्या बाजूनं उभे असल्याचं दिसत आहे. 

 

Feb 26, 2022, 02:07 PM IST

'या' लेस्बियनला प्रियंकासोबत ठेवायचेत संबध, आता प्रियंका काय करणार?

प्रियंकाने निक जोनससोबत लग्न केलं. सरोगसीच्या माध्यमातून तिने आईपण स्वीकारलं. 

Feb 26, 2022, 08:21 AM IST

'या' व्यक्तीसोबत लग्न करण्याची Priyanka Chopra ची इच्छा, पाहा काय म्हणाली अभिनेत्री

प्रियांकाचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे.

Feb 17, 2022, 02:46 PM IST

Priyanka Chopra पूर्वी 'या' अभिनेत्रींसोबत Nick Jonas चे अफेअर...

शाळेत जाण्याच्या वयात निक जोनासच्या आयुष्यात पहिली गर्लफ्रेंड आली. त्यावेळी तो फक्त 14  वर्षांचा होता. 

Feb 16, 2022, 03:35 PM IST

प्रियांका चोप्राने परिधान केला ट्रान्सपरंट स्कर्ट, कॅमेराची लाईट पडताच Oops Moment

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा केवळ तिच्या अभिनयासाठीच नाही तर तिच्या ड्रेसिंग सेन्ससाठीही ओळखली जाते.

Feb 5, 2022, 01:21 PM IST

मुलीच्या जन्मानंतर Priyanka कडे आणखी एक Good News, चाहते म्हणतात, परत.....

मुळात मुलीच्या जन्माला महिनाही उलटत नाही, तोच आणखी एक गोड बातमी.... असं म्हणताच आता चाहते पेचात पडत आहेत. 

Feb 3, 2022, 03:27 PM IST

लेकिच्या जन्मानंतर प्रियांकाला निक नव्हे कोणा दुसऱ्याकडूनच मिळाली Kiss, पाहणारेही हैराण

प्रियांका आणि निक, यांनी त्यांच्या या नात्यात एका गोड गोंडस मुलीचं स्वागत केलं आहे. सरोगसीच्या माध्यमातून प्रियांका आणि निकला पालकत्त्वं मिळालं आहे. 

Feb 3, 2022, 12:14 PM IST

मुलीच्या जन्मानंतर व्हायरल होतोय प्रियांकाचा व्हिडीओ, पाहूनच म्हणाल किती गोड...

घर, संसार सारंकाही परदेशात थाटणाऱ्या या अभिनेत्रीनं नुकतंच एका चिमुकलीचं स्वागत केलं. 

 

Jan 27, 2022, 02:30 PM IST

Priyanka Chopra ने सरोगसीचाच पर्याय का निवडला? अखेर कारण समोर

बाळ आणि सरोगेट आई कॅलिफोर्नियाच्या एका रुग्णालयात आहेत असं कळतंय.

 

Jan 26, 2022, 03:05 PM IST

प्रियांकाला आई होण्याचा आनंद मिळाला, पण या गोष्टीचा त्याग करावा लागला

ग्लोबल स्टार बनलेली प्रियांका चोप्रा आता आई बनली आहे. 

Jan 26, 2022, 01:47 PM IST

Priyanka - Nick 'या' आलिशान घरात करणार लेकिचं स्वागत फोटो पाहून म्हणाल 'क्या बात'

सोन्याच्या पावलांनी लेक येणार घरात... 

Jan 24, 2022, 04:38 PM IST