Propose Day फक्त प्रेम व्यक्त करुन थांबू नका.. ही 7 वचने देखील तितकीच महत्त्वाची
Propose Day : आज Valentines Week चा दुसरा दिवस. Propose Day अतिशय प्रेमात सगळीकडे साजरा केला जातोय. पण फक्त प्रेम व्यक्त करण्यापूर्तीच हा दिवस आहे का? तर अजिबात नाही. या दिवशी तुम्ही जोडीदारासोबत ही 7 वचने देखील घेऊ शकता.
Feb 8, 2024, 02:57 PM ISTValentine Day 2024: प्रपोजनंतरही पारखून पाहा तुमच्या जोडीदाराला, 'हे' सहा संकेत दिसल्यास...
Valentines Day Tips in Marathi: वॅलेंटाइन डे म्हणजेच प्रेमाचा आठवडा. आवडत्या व्यक्तीला प्रपोज करण्यासाठी योग्य संधीची वाट पाहताय. तर, या प्रेमाच्या आठवड्यात तुम्हाला ही संधी मिळू शकते. पण तिचे उत्तर काय असेल याची भितीही वाटते. म्हणूनच आत्ताच या संकेतातून तुमच्या पार्टनरला तुमच्याबद्दल काय वाटते हे जाणून घ्या.
Feb 2, 2024, 06:37 PM ISTValentine Week : कधी कोणता दिवस साजरा कराल?
फेब्रुवारी महिना आला की तरुणांना व्हॅलेंटाइन डेचे वेध लागतात. चला तर जाणून घेऊया यंदाच्या व्हॅलेंटाईन वीकचे दिवस
Jan 28, 2024, 08:48 PM IST