सकाळी डोळे उघडताच 'या' गोष्टी कधीही पाहू नका, त्या दारिद्र्य घरी आणतात
खरंतर वास्तुशास्त्रात अशा काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्या आपण सकाळी झोपेतून उठून पाहिला तर आपला संपूर्ण दिवस खराब जातो.
May 5, 2022, 10:38 PM ISTघराच्या 'या' भागात चुकूनही ठेवू नये तुळशीचं रोप, यामुळे तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं
वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप घरामध्ये कोणत्याही चुकीच्या ठिकाणी ठेवल्यास ते शुभ ऐवजी आपल्यासाठी अशुभ ठरते.
May 5, 2022, 05:38 PM ISTघरात नांदत नाही सुख-समृद्धी, मग तुळशीचे रोपाबाबत 'या' गोष्टी नेहमी लक्षात ठेवा
घरामध्ये तुळशीचे रोप लावल्याने माँ लक्ष्मी वास करते. घरातून नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते.
Apr 22, 2022, 04:48 PM ISTसंध्याकाळी चुकूनही 'ही' कामं करू नका, ज्यामुळे धन-आरोग्य-इज्जत यांचा अंत होईल
सूर्यास्ताच्या वेळी काय काम करावं आणि काय काम करु नये. ज्यामुळे आपलं नुकसान होणार नाही.
Mar 28, 2022, 07:25 PM ISTसुख, समृद्धी आणि शांतीसाठी घरात अशा पद्धतीने ठेवा देवाची मूर्ती, नाहीतर होतील विपरीत परिणाम
तुम्हाला हे माहित आहे की, देवघरात देवाची मूर्ती ठेवण्याचे काही धार्मिक नियम आहेत.
Mar 20, 2022, 10:44 PM ISTशेकडो हातांनी कमवा आणि हजारो हातांनी दान करा!
दान तुम्हाला पुण्यवान बनवतं, असं तुम्ही अनेकदा वडिलधाऱ्या व्यक्तींकडून ऐकलं असेल... अन्नदान, वस्त्रदान, विद्यादान, अभयदान आणि धनदान हे श्रेष्ठ दान समजलं जातं.
Mar 4, 2016, 04:34 PM ISTमीठ, हळद, धणे करतात भरभराट
घरातले जुने जाणकार नेहमी सांगतात, की ज्या घरात मीठ बांधलेलं असतं, त्या घराची भरभराट होते. यात तथ्य आहे. हळकुंडांच्या गाठींना तर गणपतीचंच रूप मानलं जातं. धणे तर धनाला अवाहन करत असल्यामुळेच त्यांना ‘धणे’ असं संबोधलं जातं.
Jun 6, 2012, 08:20 AM IST