protein

Protein Intake: सावधान! प्रोटीनचं अतिसेवन शरीरासाठी घातक; जाणून घ्या एका दिवसात किती प्रमाणात प्रोटीन घ्यावं?

Protein Intake: एका दिवशी तुमच्या शरीराला किती प्रोटीनची ( Protein ) गरज असते हे जाणून घेऊया. शिवाय प्रोटीनच्या ( Protein ) अतिसेवनाने तुमच्या शरीरावर काय त्रास होतो हे जाणून घेऊया. 

Jan 9, 2024, 10:08 AM IST

Erectile Dysfunction, प्रोटीन आणि..., पुरुष इंटरनेटवर 'या' 5 गोष्टी सर्वाधिक करतात सर्च

Erectile Dysfunction, प्रोटीन आणि..., पुरुष इंटरनेटवर 'या' 5 गोष्टी सर्वाधिक करतात सर्च

Dec 5, 2023, 01:35 PM IST

अंडं शाकाहारी की मांसाहारी? शास्त्रज्ञांनी काय दावा केलाय... वाचा

Eggs Vegetarian or Non-Vegetarian : अंडं हे शाकाहारी असल्याचा दाव शास्त्रज्ञांनी केला आहे. पण, अंडं हे मांसाहारी की शाकाहारी याचं उत्तर अनेकांना माहित नाहीये. अंडं हे मांसाहारी आहे असं म्हटलं जातं. 

Dec 3, 2023, 02:33 PM IST

कोणत्या प्राण्याच्या दुधात असते सर्वात जास्त प्रोटीन?

कोणत्या प्राण्याच्या दुधात असते सर्वात जास्त प्रोटीन? 

Nov 20, 2023, 06:16 PM IST

दिवाळीत दिसायचं आहे स्लिम अँड ड्रीम ; तर करा 'या' फळाचे सेवन

दिवाळीत दिसायचं आहे स्लिम अँड ड्रीम ; तर करा 'या' फळाचे  सेवन 

Nov 4, 2023, 04:05 PM IST

अंडे खराब आहे की चांगले? अवघ्या 5 सेकंदात 'असे' ओळखा

Egg Expiry:अंड्याच्या आत हवेचे लहान पॉकेट्स असतात आणि कालांतराने त्यांचे पोकळ कवच विस्तृत होते. अधिकाधिक हवा अंड्यातून आत जाते.  अधिक हवा अंड्यामध्ये प्रवेश करते. हवेचे पॉकेट्स मोठी होतात. यामुळे अंडी हलकी होतात. जर अंडी वाडग्याच्या तळाशी घट्ट राहिली तर ते खूप ताजे आहे.जर अंडी सरळ उभी राहून वाडग्याच्या तळाला स्पर्श करत असीतल तर अंडी ताजी नाहीत पण तरीही ते खाण्यायोग्य आहेत.

Aug 17, 2023, 01:55 PM IST

Protein Powder घेतल्याने काय होते? जाणून घ्या याचे फायदे आणि तोटे

Protein Powder Benefits : प्रत्येकाला वाटतं असते त्यांचे शरीर स्नायुयुक्त आणि तंदुरुस्त असावे. यासाठी अनेकजण जिममध्ये जाऊन घाम गाळतात, पण पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे लोकांना हवा तसा आकार मिळत नाही. म्हणून प्रोटीन पावडर ही कमतरता पूर्ण करते. पण ही पावडर शरीरासाठी कितपत फायदेशीर आहे जाणूम घ्या...

May 8, 2023, 03:00 PM IST

जेवणातून भात आणि चपाती पूर्णपणे बंद केल्यावर खरंच फायदा होतो? या पदार्थांना पर्याय कोणता?

तुम्ही कधी विचार केलाय का जेवणातून भात आणि चपाती पूर्णपणे बंद केल्यावर खरंच चांगले परिणाम होतात का? आपण घेत असलेल्या आहारामध्ये कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण भरपूर असतं. 

Dec 16, 2022, 08:58 PM IST

Protein: प्रोटीनच्या कमतरतेमुळे शरीरात समस्या होतात, त्याकडे करु नका दुर्लक्ष !

प्रथिनांची कमतरता असेल तर शरीराला इजा पोहोचते. प्रथिने हे एक अत्यावश्यक पोषक तत्व आहे जे केवळ स्नायू मजबूत करण्यास मदत करत नाही तर त्वचा, एन्झाईम्स आणि हार्मोन्ससाठी खूप महत्वाचे आहे. प्रथिनांच्या कमतरतेमुळे एखाद्या व्यक्तीला काही समस्यांना सामोरे जावे लागते? 

Oct 4, 2022, 02:19 PM IST

रक्तात जमा असलेलं Cholesterol कमी करतील तुमच्या किचनमध्ये असलेल्या गोष्टी!

रक्तवाहिन्यांमध्ये जमा होणाऱ्या कोलेस्टेरॉलपासून हृदयाला मोठा धोका असतो.

Aug 26, 2022, 06:40 AM IST

Milk : दूध प्यायल्यानंतरही आणि आधी या वस्तू खाऊ नका, होऊ शकते मोठे नुकसान

Wrong Milk Combination:  लहान मुले असो वा वडीलधारी, दूध हे सर्वांसाठीच फायदेशीर असते. दुधाचे नियमित सेवन केल्यास अनेक समस्यांपासून सुटका मिळते.

Aug 13, 2022, 10:30 AM IST

कधी विचार केलाय की, माणसाच्या हात आणि पायांच्या तळव्यांवर कधीही केस का येत नाहीत?

यामागेही एक खास कारण आहे. तसे पाहाता असे अनेक प्राणी आहेत, ज्यांच्या तळव्यांना आणि पायावर काही प्रमाणात केस असतात.

Jul 7, 2022, 05:11 PM IST

या 5 गोष्टी रोज करणे खूप सोपे आहे, तरीही लोक त्या करत नाहीत; याबद्दल जाणून घ्या

जर तुम्हाला आयुष्यासाठी तंदुरुस्त राहायचे असेल तर तुमच्या दैनंदिन दिनक्रमात या 5 गोष्टींचा समावेश केला पाहिजे.   

Aug 4, 2021, 09:41 AM IST

पोषक आहार आणि पचन

'आहार शास्त्र' ही योग्य आहार घेण्याची कला आहे. विविध गटातील, वेगवेगळ्या परीस्थितील लोकांची आरोग्याची परिस्थिती आणि त्यांच्या आहाराच्या आणि पोषकतेच्या तत्वांचा यामध्ये अभ्यास केला जातो. पोषण हे समतोल आहाराचे शास्त्र आहे. त्यामुळे शरीरप्रकृती चांगली रहाते, रोगांपासूनही संरक्षण होते.

Aug 30, 2015, 09:36 PM IST

दूध आणि दही ने हाडे होतात मजबुत

नव्याने केलेल्या अभ्यासानुसार दूध आणि दहीमुळे हाडे मजबुत होतात हे स्पष्ट झालेय. कमी फॅक्टचे दूध आणि दही या पदार्थामुळे प्रोटीन, कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डी वाढण्यास मदत होते.

Feb 4, 2013, 01:50 PM IST