psl

COVID-19: बायो बबलचे नियम मोडल्यानं 2 खेळाडूंवर मोठी कारवाई

बायो बबलच्या नियमांचं उल्लंघड करणं पडलं महागात

Jun 25, 2021, 07:05 AM IST

PSL स्पर्धेत दुर्घटना, आंद्रे रसेलला स्ट्रेचरवर न्यावं लागलं मैदानाबाहेर

मुसाने आखूड टप्प्याचा टाकलेल्या चेंडूचा रसेलला अंदाज आला नाही आणि चेंडू थेट रसेलच्या हेलमेटवर आदळला.

Jun 12, 2021, 06:43 PM IST

पतीपासून कोरोनाचा धोका, मुंबई इंडियन्सच्या क्रिकेटपटूची पत्नी गेली माहेरी

कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला आहे.

Mar 16, 2020, 07:57 PM IST

...तर आयपीएलचं आयोजन पाकिस्तानमध्ये, उमर अकमल पुन्हा ट्रोल

सुपर लीगचे सोशल मीडियावर प्रमोशन करताना उमर अकमल पीएसएल ऐवजी आयपीएल असे म्हणाला आहे. 

Mar 11, 2019, 02:02 PM IST

पाकिस्तानचं 'पीएसएल'चं आमंत्रण बीसीसीआयनं फेटाळलं

पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं पाठवलेलं आमंत्रण बीसीसीआयनं फेटाळून लावलं आहे

Mar 7, 2019, 09:25 PM IST

मॅच पाहायला गेलेल्या भारतीयांना दुबईच्या स्टेडियममध्ये अडवलं

भारताच्या दोन क्रिकेटप्रेमींना दुबई क्रिकेट स्टेडियममध्ये प्रवेश करत असताना अडवण्यात आल्याची घटना घडली आहे.

Feb 28, 2019, 05:34 PM IST

पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का, पीएसएल 'दिसणार' नाही

जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये भारताचे ४० जवान शहीद झाले.

Feb 18, 2019, 04:04 PM IST

चालता हो, वेस्टइंडिजचा डॅरेन सॅमी भारतीय चाहत्यावर भडकला

वेस्टइंडिजचा माजी कर्णधार डॅरेन सॅमी भारतीय चाहत्यावर चांगलाच भडकला.

Feb 11, 2019, 09:05 PM IST

सिद्धूंचा सल्ला, भारत-पाकिस्तानच्या या टीममध्ये घ्या क्रिकेट मॅच

भारताचे माजी क्रिकेटपटू नवजोत सिंग सिद्धू नुकतेच इम्रान खान यांच्या शपथविधीला पाकिस्तानमध्ये जाऊन आले.

Aug 22, 2018, 05:55 PM IST

शाहिद आफ्रिदी PSLमध्ये बोलवू इच्छितो भारतीय खेळाडूंना, कारण आहे हे...

  पाकिस्तानचा ऑलराऊंडर क्रिकेटर शाहिद आफ्रिदीच्या मते पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) खेळण्याचे आमंत्रण भारतीय क्रिकेटर्सला द्यायला हवे. आफ्रिदीने लाहोरमध्ये आपल्या फाऊंडेशनच्या एका कार्यक्रमात बोलताना हे वक्तव्य केले. तो म्हणाला पण मला माहिती की भारतीय खेळाडूंचा करार त्यांना परदेशातील टी-२० खेळण्याची मंजुरी देत नाही. 

Mar 23, 2018, 02:15 PM IST

video : शाहिद आफ्रिदीने PSLमध्ये रचला इतिहास, चार चेंडू लगावले चार षटकार

  पाकिस्तान माजी कर्णधार आणि दिग्गज ऑलराउंडर शाहिद आफ्रिदीने पाकिस्तान सुपर लीगममध्ये आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजीने कहर केला आहे. ३८ वर्षाच्या शाहिद आफ्रिदीने पीएसएलमध्ये फॅन्सची मने जिंकली आहेत. 

Mar 16, 2018, 09:13 PM IST

VIDEO : आवाज न देता बॉलरने फिल्डरला फेकून मारला बॉल, दोघांमध्ये राडा

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान सुपर लीग (PSL) ची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. भलेही पाकिस्तान सुपर लीगला प्रेक्षक मिळत नसले तरी सामन्यांमध्ये रोमांच भरभरून आहे. रोज खेळाडू नवनवी रेकॉर्ड करत आहेत. 

Mar 15, 2018, 02:59 PM IST

VIDEO: दुखापतग्रस्त असतानाही या खेळाडूने टीमला मिळवून दिला विजय

पाकिस्तानात सुरु असलेल्या पीएसएलमधअये प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत नाहीये. मात्र, दुसरीकडे याच पीएसएलमध्ये एकापेक्षा एक असे रेकॉर्ड्स या टूर्नामेंटमध्ये होताना दिसत आहेत.

Mar 3, 2018, 06:07 PM IST

पाकिस्तानी रईसचा दावा, एकाच चेंडूत विराट-डिव्हिलिअर्स आणि स्मिथला बाद करू शकतो...

  पाकिस्तानची क्रिकेटमध्ये ओळख त्यांच्या गोलंदाजांमुळे आहे. पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला वसीम अक्रम, इमरान खान, शोएब मलिक सारखे शानदार गोलंदाज दिले आहे. अशात पाकिस्तानचे काही नवोदित गोलंदाज आपली ओळख बनवत आहेत. 

Feb 28, 2018, 08:23 PM IST

पाकिस्तान सुपर लीग : ओस पडले स्टेडिअम, सोशल मीडियावर उडवली जातेय खिल्ली...

  गेल्या २३ फेब्रुवारीपासून पाकिस्तान सुपर लीग (PSL 3) दुबईमध्ये आयोजित करण्यात आली आहे. पीएसएलच्या तीन सामन्याचे आयोजन लाहोर आणि कराचीमध्ये करण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील वर्षापासून संपूर्ण स्पर्धा ही पाकिस्तानमध्ये आयोजित करण्याचा रस्ता मोकळा होऊ शकतो.  आयपीएलच्या धर्तीवर सुरू झालेल्या या स्पर्धेत अनेक स्थानिक आणि परदेशी खेळाडू सहभागी होता. इंग्लंड, वेस्ट इंडिज, न्यूझीलंडचे स्टार क्रिकेटपटू यात सहभागी होतात. परंतु तरीही स्टेडिअम रिकामे आहेत. 

Feb 28, 2018, 05:58 PM IST