पंतप्रधान मोदी जी २० देशांच्या शिखर परिषदेसाठी ओसाकाला
पंतप्रधान नरेंद्र मोदी जी २० देशांच्या शिखर परिषदेसाठी जपानमधील ओसाका येथे आज दाखल.
World Cup 2019 : बलाढ्य इंग्लंड - ऑस्ट्रेलिया यांच्यात आज चुरशीची लढत
लॉर्ड्स मैदानावर यजमान इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघ एकमेकांना आज भिडणार.
दुधाच्या प्लास्टिक पिशव्यांवर आता बंदी?
दुधाच्या प्लास्टिक पिशव्यांवर राज्य सरकार बंदी घालण्याची शक्यता आहे.
अमेरिका- इराण तणाव, कच्च्या तेलाच्या किमती भडकणार?
अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या किमती वाढण्याची भीती आहे.
राज्यात मान्सून २१जूनला धडकणार
अरबी समुद्रात मान्सूनसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे.
World Cup 2019 | ऑस्ट्रेलियाचा श्रीलंकेवर 87 धावांनी विजय
ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत 334 धावा केल्या. त्याचा पाठलाग करताना श्रीलंकेने 10 बाद 247 धावा केल्या.
हल्ल्याच्या निषेधार्थ डॉक्टरांची देशव्यापी संपाची हाक
कोलकात्यामध्ये डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ डॉक्टरांनी सोमवारी देशव्यापी संपाची हाक दिली आहे.
देशाचा जीडीपी वाढवून सांगितला गेलाय - अरविंद सुब्रमण्यम
भारताचे सकल राष्ट्रीय उत्पन्न, अर्थात जीडीपी (आर्थिक विकास दर) काढण्याच्या प्रक्रियेमध्ये त्रुटी आहेत.
मिशन चांद्रयान- २ मोहीम, १५ जुलैला अवकाशात झेपावणार
मिशन चांद्रयान- २ मोहिमेची तारीख घोषित करण्यात आली आहे.
सीआरपीएफच्या पथकावर हल्ला, ५ जवान शहीद
दहशतावाद्यांनी सीआरपीएफच्या पथकावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले आहेत.