pulses

किराणा मालाचे भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी...

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Oct 10, 2017, 08:51 PM IST

कांदा-टोमॅटोनंतर डाळींचे दरही आणणार डोळ्यात पाणी

टोमॅटो आणि कांद्याचे भाव नुकतेच गगनाला भिडले होते. त्यानंतर भविष्यात विविध कडधान्यांच्या डाळीही याच मार्गावर आहेत. सरकारने उडीद आणि मूगडाळीच्या आयातीवर निर्बंद लावल्यामुळे ही दरवाड होण्याची चिन्हे आहेत.

Aug 22, 2017, 06:41 PM IST

डाळ साठवणुकीची मर्यादा तीन पटींनी वाढवली

राज्यात डाळींचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर झालंय, त्यामुळे शेतक-यांना मिळणा-या डाळींच्या भावात मोठी घसरण झालीय.

Mar 4, 2017, 11:15 PM IST

तुरडाळीचे भाव गगनाला, आता तूरडाळ रेशनमध्ये

तुरडाळीच्या दर नियंत्रणात येत नसल्यामुळं आता तूरडाळ रेशनमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा खात्यानं हे पाऊल उचललंय. 

Jul 5, 2016, 07:55 PM IST

डाळ भाववाढीवर सरकारचा नवा उपाय

डाळ भाववाढीवर सरकारचा नवा उपाय

May 2, 2016, 09:43 PM IST

नव्या वर्षात २० रुपये किलोने मिळणार डाळ

नव्या आगामी वर्षात पंजाब सरकार २० रुपये प्रति किलोने डाळ विकणार आहे. सरकारची ही योजना जुनी असली तरी गेल्या दीड वर्षांपासून ती बंद होती. नीळे कार्ड असणाऱ्यांना ही स्वस्त डाळ मिळणार आहे. 

Dec 3, 2015, 10:22 AM IST

मुख्यमंत्र्यांपुढे शिवसेनेची 'डाळ' शिजलीज नाही!

राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत बुधवारी डाळीचे दर १२० रूपये किलोवर आणण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला दिले होते. मात्र, अजूनही प्रत्यक्षात डाळ १३० ते २०० रूपयांपर्यंतच विकली जातेय. 

Nov 4, 2015, 11:13 PM IST

महिला बचत गटांना डाळींच्या बढ्या किंमतीचा फटका

महिला बचत गटांना डाळींच्या बढ्या किंमतीचा फटका

Oct 30, 2015, 12:31 PM IST

डाळीबाबत सरकार गोंधळात....

आधी सर्व डाळींच्या साठ्यांवर निर्बंध घातले. मात्र, तेलबियाचे भाव हे वाढलेले नाहीत. साठ्यांवर निर्बंध घातल्याने या तेलबियांचे भाव वाढण्याची भिती असल्याने आता तेलबियाच्या साठ्यावर निर्बंध उठण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. 

Oct 28, 2015, 06:01 PM IST

साठेबाजांवर कारवाईनंतर डाळींचे भाव घसरले

ऐन सणासुदीच्या तोंडावर डाळीची साठेबाजी करणाऱ्या साठेबाजांवर धडक कारवाई सुरु करण्यात आल्यानंतर लगेचच त्याचा परिणाम डाळींच्या किंमतींवर दिसून आलाय. 

Oct 23, 2015, 09:28 PM IST

डाळीच्या साठेबाजांवर छापासत्र सुरूच, ठाण्यातून साडेसात कोटींचं धान्य जप्त

डाळींच्या वाढलेल्या किंमतीच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या दिवशीदेखील सरकारचं छापासत्र सुरूच आहे. ठाणे पुरवठा विभागानं आज शीळ डायघर भागातल्या चामुंडा वेअर हाऊसवर छापा टाकून ७ कोटी ७४ लाख ५८ हजार ९६० रुपयांचं कडधान्य जप्त केलं. 

Oct 22, 2015, 06:42 PM IST

महाराष्ट्र सरकारकडून २३ हजार मेट्रीक टन डाळ जप्त

राज्य सरकारनं साठेबाजांवर केलेल्या कारवाईतून तब्बल १९० कोटींची २३ हजार ३०० मेट्रिक टन डाळ जप्त करण्यात आलीय. एकट्या मुंबईतून २२ हजार मेट्रिक टन टाळ जप्त करण्यात आली असून त्याची किंमत १६५ कोटी इतकी आहे. 

Oct 21, 2015, 04:52 PM IST

डाळ टंचाई : पुण्यात दुकानांना ठोकले सील

डाळींची टंचाई आणि कडाडलेले भाव या पार्श्वभूमीवर पुण्यात सरकारने व्यापाऱ्यांच्या विरोधात कारवाई सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुण्यातल्या मार्केट यार्डातली दुकानं सील करण्यात आली. 

Oct 21, 2015, 12:19 PM IST