RBI Restrictions । महाराष्ट्रातील 'या' दोन बँकांवर आरबीआयचे आर्थिक निर्बंध
RBI Restrictions : आता सर्वसामान्यांबाबत एक मोठी बातमी. भारतीय रिझर्व्ह बँकने पुण्यातल्या दोन बँकांवर आर्थिक निर्बंध लादले आहे. त्यामुळे 6 महिन्यांपर्यंत व्यवहार करता येणार नाही. पुणे सहकारी बँक आणि डिफेन्स अकाऊंट्स सहकारी बँकेवरही ही कारवाई करण्यात आली आहे.
Mar 14, 2023, 12:32 PM ISTपुण्यात खातेदारांना फसवणाऱ्या चंदगड अर्बन बँकेची तोडफोड
पुण्यात आणखी एका बँकेकडून ग्राहकांची फसवणूक
Jan 7, 2020, 04:12 PM IST