पुण्यात काय चाललेय? धनदांडग्या बिल्डरांसाठी ५०० कोटी माफ
नगरसेवकांना निवडून दिलं ते नागरिकांच्या हितासाठी की धनदांडग्या बिल्डर, ठेकेदार यांचं काम करण्यासाठी असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. कारण महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट आहे म्हणून पाणीपट्टीत वाढ कऱण्याचा निर्णय नगरसेवकांनी घेतला. त्याचवेळी नगरसेवरांनी बिल्डरांना पाचशे कोटी माफ करण्याचा निर्णयही घेतलाय.
Feb 23, 2016, 11:38 PM ISTपुणे महानगरपालिकेचे डोके ठिकाणावर आहे का?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 30, 2015, 08:37 PM ISTपुणे महापालिका कर्मचाऱ्यांचा भोंगळ कारभार, गणरायाच्या मूर्तींचा अपमान
हिंजवडीजवळ मुळा नदीपात्रात टाकण्यात आलेल्या या हजारो गणेशमूर्ती.. काही मूर्ती पाण्यात बुडालेल्या तर काहींचे अवशेष नदीकाठावर पडलेले… या मूर्ती याठिकाणी आल्या कुठून या प्रश्नाचं उत्तर जितकं धक्कादायक, तितकंच संतापजनक आहे. पुणे महापालिका कर्मचाऱ्यांचा हा प्रताप आहे. पुणेकरांनी हौदात तसेच टाक्यांमध्ये विसर्जित केलेल्या मूर्ती पुन्हा नदीच्या स्वछ पाण्यात टाकण्यात आल्या आहेत. रात्रीच्या अंधारात नदीवरील पुलाचा कठडा तोडून मूर्तींनी भरून आणलेले डंपर्स नदी पात्रात रिकामे करण्यात आले आहेत.
Sep 30, 2015, 04:03 PM ISTपाण्याची बादली नाही... ही तर 'घोटाळ्याची बादली'
पाण्याची बादली नाही... ही तर 'घोटाळ्याची बादली'
Jul 22, 2015, 09:27 PM ISTपंकजा मुंडे यांच्यावरून पुणे महापालिकेत वाद
ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावरून पुणे महापालिकेत वाद सुरु झालाय. त्यासाठी कारण ठरलीय मुंडे यापूर्वी संचालिका असलेली सुप्रा पब्लिसिटी' हि कंपनी. सुप्रा पब्लिसिटीला बेकायदा मुदतवाढ दिली गेलीय.
Feb 11, 2015, 08:15 PM ISTपुणेकरांच्या खिशाला मोठी कात्री, कर - पाणीपट्टीत वाढ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 19, 2014, 09:11 PM ISTमनसे महिला नगरसेवकाला दंड ठोठावलाय
पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी खोटे जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी पत्र निवडणूक आयोगाला सादर केल्याप्रकरणी मनसेच्या नगरसेविका कल्पना बहीरट यांना न्यायालयाने २५ हजार रूपयांचा दंड ठोठावलाय. दंडाची ही रक्कम सहा आठवड्यांत राज्य निवडणूक आयोगाला देण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत.
Apr 23, 2013, 10:16 AM ISTमुजोर खासगी शाळांवर कारवाई होणार?
खासगी शाळांमध्ये गरीब विद्यार्थ्यांना २५ टक्के जागा राखीव ठेवण्याचा कायदा केंद्र सरकारने केलाय खरा, मात्र, पुण्यातील शाळांनी या कायद्याचा पुरता बोजवारा उडवलाय. इंग्रजी माध्यमाच्या शाळांची ही मुजोरी मोडून, गरीब विद्यार्थ्याना शिक्षणाचा हक्क मिळून देण्याचे मोठे आव्हान शिक्षण विभाग आणि महापालिकेपुढे आहे.
Jul 5, 2012, 10:00 AM ISTपुण्याचं पाणी कुठे मुरलं?
पुण्यातलं पाणी आता चांगलंच पेटायला लागलंय. पुण्याला पाणीपुरवठा करणा-या धरणातल्या 9 TMC पाण्याचा हिशोबच लागत नाहीय. पुण्याचं पाणी नक्की गेलं कुठे असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
Mar 1, 2012, 08:53 PM ISTपुण्यात बिल्डर तुपाशी सर्वसामान्य मात्र उपाशी
पुण्यात उद्यापासून पाणीकपात होणार आहे. ऐन उन्हाळ्यात सकाळी एकदाच पाणीपुरवठा होणार आहे. विशेष म्हणजे पुण्यातल्या बड्या प्रकल्पांच्या पाण्यात कपात करण्यात आलेली नाही. पाणीकपात काय ती फक्त सर्वसामान्य पुणेकरांसाठीच...
Feb 29, 2012, 09:07 PM IST