pune news

Gautami Patil: गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा जोरदार राडा; तरुणांची स्टेजसमोर हाणामारी

Gautami Patil : सुरुवातीला गौतमीच्या अदाकारीवर थिरकणारी तरुणाई अचानक आक्रमक झाली आणि त्यांनी हाणामारी सुरु केली. पोलिसांनी मध्यस्थी करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केल्याने हा सर्व प्रकार थांबला

Mar 2, 2023, 01:06 PM IST

Ravindra Dhangekar : भाजपला घाम फोडणारे कोण आहेत रवींद्र धंगेकर?

Pune Kasaba Chinchwad Bypoll Election Result 2023 : पुण्यातील कसबा पेठ पोटनिवडणूक  महाविकास आघाडी उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केला. धंगेकर यांनी तब्बल 10 हजार 950 मतांनी विजय मिळवत भाजपाचा करेट कार्यक्रम केला. कसबा पोटनिवडणुकीत ऐतिहासिक निकाल रवींद्र धंगेकर यांच्याबाजुने लागला.

Mar 2, 2023, 12:21 PM IST

Pune Bypoll Election Results 2023 : निकालाआधी पुण्यात 'Who is Dhangekar?' चे लागले बॅनर्स

Pune Bypoll Election Results 2023 : पुण्यातील कसबा आणि चिंचवडची मतमोजणी सुरु झाली आहे.  भाजप उमेदवार हेमंत रासने आणि काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या भवितव्याचा आज फैसला होणार आहे. त्याआधीच बॅनर्सबाजी पाहायला मिळत आहे.  महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्या समर्थनार्थ बॅनर्स लावण्यात आले आहेत. हू इज धंगेकर?, असे बॅनर्स लागलेत. (Who is Dhangekar?)

Mar 2, 2023, 09:02 AM IST

Pune Bypoll Election Result: मोठी बातमी! मतमोजणीच्या पूर्वसंध्येला फडणवीसांविरोधात तक्रार; थेट मुख्य निवडणूक आयुक्तांकडे गेलं प्रकरण

Pune Bypoll Election Result 2023: कसबा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी थेट मुक्त निवडणूक आयुक्तांना पत्र पाठवून देवेंद्र फडणवीसांची तक्रार केली आहे.

Mar 1, 2023, 09:27 PM IST

Mumbai Puen Water Cut: पाणी जपून वापरा! मुंबई- पुण्यातील 'या' भागांमध्ये गुरुवारी पाणीपुरवठा बंद

Mumbai Pune Water Cut: सर्वसामान्यांचा कामाची बातमी, पालिकेकडून जलवाहिन्यांसंदर्भात काम हात घेण्यात येणार असून येत्या बुधवार आणि गुरुवारी या शहरांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे आजपासूनच पाण्याचा साठा करुन ठेवा आणि पाणी जपून वापरा. 

Feb 28, 2023, 08:44 AM IST

मित्र घरी आल्यास मुकाट्याने बायको जेवण बनवणार, पत्नी कायम बरोबर असणार अन्...; लग्नाआधीचा करारनामा चर्चेत

लग्नात या जोडप्याने सहा अटींच्या करारनाम्यावर सही करत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. सध्या जोडप्याच्या लग्नाची चर्चा राज्यभरात सुरुय. 

Feb 27, 2023, 07:26 PM IST

शेतकऱ्यानं जगावं की मरावं? 100 किलो वांग्याला मिळाले फक्त 66 रुपये! उचललं टोकांच पाऊल...

Pune News : काही दिवसांपूर्वी 10 पोती कांदे विकल्यानंतर शेतकऱ्याला केवळ दोन रुपये चेकच्या माध्यमातून देण्यात आले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हा मुद्दा पुढे आणून सरकारवर जोरदार टीका केली होती

Feb 27, 2023, 02:20 PM IST

Kasba Bypoll Election: कसबा पोटनिवडणुकीची लंडनमध्ये क्रेझ; 24 तासांचा प्रवास अन् बजावला मतदानाचा हक्क!

Kasba By Election: कसब्यातील एका हौशी तरुणीने (Amrita Devkar) साता समुद्रापाराहून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आली आहे. 24 तासांचा प्रवास करून मतदानाचा हक्क बजावल्याने तिचं सर्वत्र कौतूक होताना दिसत आहे.

Feb 26, 2023, 04:41 PM IST

Pune Bypoll Election: कसबा पोटनिवडणुकीत रूपाली ठोंबरेंनी केला गोपनीयतेचा भंग? निवडणूक आयोग कारवाई करणार का?

Kasba Chinchwad Bypoll Election: सकाळी 7 च्या सुमारास ठोंबरे यांनी कसबा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फेसबुक पोस्ट (Rupali Thombare Patil Facebook Post) केली. त्यामुळे मोठा वाद झाल्याचं पहायला मिळतंय. त्यावर त्यांनी आता स्पष्टीकरण देखील दिलंय.

Feb 26, 2023, 02:32 PM IST

Pune Bypoll Election : कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीला गालबोट, पुण्यात भाजपच्या नगरसेवकाची मतदाराला मारहाण,Video समोर!

Chinchwad ByPoll Election: चिंचवडमध्ये पोटनिवडणुकीत भाजपकडून अश्विनी जगताप (Ashwini Jagtap), राष्ट्रवादीकडून नाना काटे (Nana Kate) आणि अपक्ष उमेदवार म्हणून राहुल कलाटे (Rahul Kalate) अशी तिरंगी लढत पहायला मिळत आहे. मतदानादरम्यान पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा पहायला मिळाला.

Feb 26, 2023, 11:01 AM IST

Pune Crime News : पुण्यात नेमकं चाललंय काय?, ससून रुग्णालयात दोन गटांत तुंबळ हाणामारी

Crime News : पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे. (Pune Crime News) यावेळी एकमेकांवर कोयत्याने हल्ला करुन दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. (Pune News ) रुग्णालयात हाणामारी झाल्याने एकच गोंधळ उडाला.

Feb 25, 2023, 11:37 AM IST

Pune Bypoll Election : पुण्यात पोटनिवडणुकीत धाकधूक वाढली, भाजपला का ठोकावा लागला तळ?

Pune Bypoll :  दगडूशेठ उत्सव प्रमुख अक्षय गोडसे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार रवींद्र धंगेकर यांना जाहीर पाठिंबा जाहीर केला आहे. (Maharashtra Political News) मात्र, भाजपसमोर तगडे आव्हान महाविकास आघाडीने उभे केले आहे. (Political News)  

Feb 23, 2023, 02:33 PM IST