pune news

पुणे हादरलं! शिवीगाळ करुन कोयता घेऊन आले अन्... शुल्लक कारणावरुन निर्घृण हत्या

Pune Crime : पुण्यात कोयता गॅंगकडून सातत्याने दहशत माजवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशातच नशा करण्यापासून रोखल्याने एकाची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पुण्याच्या मुंढवा परिसरात घडला आहे. पोलिसांनी याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही

May 1, 2023, 12:15 PM IST

पुणे पोलिसांनी आवळल्या ड्रग्ज तस्करांच्या मुसक्या; तब्बल 2 कोटी 21 लाखांचे एमडी जप्त

Pune Crime : मुंबईत ड्रग्जचे रॅकेट उद्धवस्त केल्यानंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनेही अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या कारवाईमध्ये पुणे पोलिसांनी तब्बल 2 कोटी 21 लाख रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत.

Apr 30, 2023, 03:48 PM IST

Video : शर्यतीच्या बैलासमोर 'का उगा घाई अशी...?' म्हणत थिरकली Gautami Patil

Gautami Patil Dance Video : सबसे कातिल, गौतमी पाटील... असं म्हणत कल्ला करणाऱ्या मंडळींसाठी गौतमी नेमकी कोण, हे सांगण्याची गरजच नाही. आपल्या अदांनी घायाळ करणाऱ्या याच गौतमीच्या चाहत्यांमध्ये आता एक नवी एंट्री झाली आहे. 

 

Apr 28, 2023, 12:44 PM IST

धक्कादायक ! क्रिकेट खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने 14 वर्षीय मुलाचा मृत्यू

Pune News : हडपसर भागात एक दुर्दैवी घटना घडली. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यामुळे वेदांत धामणगावकर हा त्याच्या मित्रांसोबत क्रिकेट खेळायला गेला होता. त्यावेळी अचानक त्याला छातीत दुखू लागले. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र..

Apr 22, 2023, 09:48 AM IST

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयानिमित्त गणपती बाप्पाला 11000 आंब्यांचा नैवेद्य

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. या अक्षय्य तृतीयेनिमित्त पुण्यात गणपती बाप्पाला 11 हजार आंब्यांचा नैवेद्य दाखवण्यात आला आहे. 

Apr 22, 2023, 09:17 AM IST

पुण्यात ओला, उबरवर आरटीओची मोठी कारवाई; रिक्षांना लागणार ब्रेक

Pune News : रॅपिडो बाईक टॅक्सीनंतर आता ओला, उबर रिक्षाची सेवाही पुण्यात बंद होण्याची शक्यता आहे. पुणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने अ‍ॅग्रिगेटर लायसन्ससाठी केलेला अर्ज फेटाळल्याने आता पुण्यात ओला, उबरच्या रिक्षांना ब्रेक लागण्याची शक्यता आहे.

Apr 21, 2023, 09:44 AM IST
Pune 300 Schools On Target Of Education Department PT58S

Pune News | 300 शाळांच्या मान्यता पडताळणीचे आदेश

Pune 300 Schools On Target Of Education Department

Apr 20, 2023, 11:45 AM IST

Brother Sister News : आईची आठवण येतेय, माऊलीच्या ओढीने न सांगता घरातून निघाले बहीण-भाऊ अन् मग...

Ratnagiri News : चार वर्षांपूर्वी आई घर सोडून निघून गेली. मुलं वडिलांकडे राहतं होती. माऊलीची ओढ एवढी वाढली की ही मुलं न सांगता घरातून बाहेर पडली. अल्पवयीन मुलं घरात नाही पाहून कुटुंबाने परिसर पालथ घातलं अन् तेवढ्यात पोलिसांचा फोन आला...

Apr 19, 2023, 12:32 PM IST

पुण्यात तब्बल 12 शाळा अनधिकृत; तुमची मुलं या शाळांमध्ये तर नाहीत?

Pune Bogus Schools: आपल्या मुलांनी चांगलं शिक्षण घेऊन आयुष्यातील सुयोग्य निर्णय घेण्याइतकं सक्षम व्हावं असं पालकांचं स्वप्न असतं. याची सुरुवात शाळांपासून होते. पण, याच शाळा अनधिकृत असल्या तर? पाहबा धक्कादायक बातमी 

 

Apr 19, 2023, 08:16 AM IST

Pune Crime News : मोठी बातमी! पुण्यातल्या शाळेत सुरु होतं दहशतवाद्यांचं ट्रेनिंग

Pune Crime News : आताची सर्वात मोठी बातमी...पुण्यातील प्रसिद्ध शाळेत दहशतवाद्यांचं ट्रेनिंग सुरु होतं. NIA कडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. 

Apr 18, 2023, 07:58 AM IST

Pune News: पुण्यात धक्कादायक घटना, होर्डिंग कोसळल्याने 5 जणांचा मृत्यू!

Pune Shocking incident News: पिंपरी चिंचवडमधील रावेत (Rawet) भागात होर्डिंग कोसळून 4 ते 5 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. काही वेळापूर्वीच वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला होता. तेव्हा, हा होर्डिंग कोसळून (billboard collapse) यात 8 जण अडकले होते. 

Apr 17, 2023, 07:55 PM IST

पुण्यातल्या जोडप्याचे चक्क 36 पानांचे लग्नाचे आवतान; आगळी वेगळी पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल

Pune News : पुण्यातील या आगळ्यावेगळ्या लग्नपत्रिकेची सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे. सोशल मीडियावर ही पत्रिका व्हायरल होत असून अनेकांनी या पत्रिकेचे जोरदार कौतुक केले आहे. 

Apr 17, 2023, 05:06 PM IST