पुणेकरांवर पाणीकपातीचं संकट; 4 धरणांत केवळ 23 टक्के पाणीसाठा
Pune Water Cut For 23 Percent Water Remains In Four Dams
May 16, 2024, 03:10 PM ISTWater Supply : पाणी जपून वापरा! 'या' शहरामध्ये 48 तासांसाठी पाणीपुरवठा बंद
Water Supply News : पालिकेनं फ्लो मीटर बसविण्याचं काम हाती घेतल्यामुळं अनेक भागांमध्ये आज आणि उद्या पाणीपुरवठा होणार नाही. त्यामुळे या भागातील लोकांनी पाणी जपून वापरा आणि दोन दिवसांसाठी पाणीसाठा करुन ठेवा.
Feb 16, 2023, 07:51 AM ISTपुण्यात पिण्याच्या पाण्याचा मुद्दा पेटणार, 'या' भागातील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद
Water News Pune : पुणेकरांचे पाणी महागण्याची शक्यता आहे. जलसंपदा विभागाने तब्बल 5 पटीने पाण्याचे दर वाढवण्याचा प्रस्ताव मांडला आहे. तसेच दोन दिवसा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
Feb 22, 2022, 10:24 AM ISTपुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, दोन दिवस पाणीपुरवठा बंद
Pune Water Supply: पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी. शहरातील काही भागांत दोन दिवसा पाणीपुरवठा राहणार बंद राहणार आहे.
Dec 8, 2021, 12:01 PM ISTपुण्याचा पाणीप्रश्न सुटला, मिळणार 5 TMC पाणी!
पुण्याचा पाणी प्रश्न सुटण्यास (Pune water problem) मदत झाली आहे.
Sep 21, 2021, 08:14 AM ISTपुणे, नाशिककरांसाठी आनंदाची बातमी!
पुणे आणि नाशिकमध्ये उद्यापासून दिवसांतून दोन वेळा पाणीपुरवठा होणार आहे. अजित पवार, पुणे महापालिका आयुक्त यांच्या बैठकीत पुण्या्च्या पाणीपुरवठ्याबद्दल निर्णय घेण्यात आलाय.
Aug 1, 2013, 08:41 PM ISTलवासामुळेच पुण्याचा पाणीप्रश्न बिकट?
लवासामुळेच पुण्याचा पाणीप्रश्न बिकट झाल्याचा आरोप भाजप आमदार देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. लवासासाठी नदीवर १० बंधाऱ्यांचं बेकायदेशीर बांधकाम करण्यात आलं आहे.
Apr 9, 2012, 08:26 PM IST