पंजाबमध्ये भाजपचा काँग्रेसला दे धक्का, सिद्धूंनी ज्यांचं केलं समर्थन त्यांनीच पक्षाला ठोकला रामराम
पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी चुरस वाढत चालली आहे. पण त्याआधी भाजपने काँग्रेसला 2 मोठे झटके दिले आहेत.
Dec 28, 2021, 07:01 PM ISTस्फोटानं हादरलं लुधियाना कोर्ट, 2 जणांनी गमवला जीव 3 जखमी
या स्फोटाची भीषणता इतकी भयंकर होती की आजूबाजूच्या इमारतींनाही मोठा हादरा बसला.
Dec 23, 2021, 01:31 PM ISTपंजाब निवडणुकीपूर्वी शिरोमणी अकाली दलाला भाजपचा मोठा धक्का
सिरसा पश्चिम दिल्लीतील राजौरी गार्डनमधून दोन वेळा माजी आमदार राहिले आहेत. केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, धर्मेंद्र प्रधान आणि इतर वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
Dec 2, 2021, 12:34 AM ISTअरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा, पंजाबमध्ये सरकार आलं तर...
पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी दिलेल्या आश्वासनाची जोरदार चर्चा होत आहे
Nov 22, 2021, 04:17 PM ISTपंजाब काँग्रेसमध्ये कलह, सिद्धूंचं नेतृत्व कॅप्टन यांना अमान्य
पंजाब काँग्रेसमध्ये कलहाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
Jul 15, 2021, 10:23 PM ISTशरद पवारांनंतर आता प्रशांत किशोर राहुल गांधींच्या भेटीला, राजकीय चर्चांना उधाण
निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली आहे.
Jul 13, 2021, 05:55 PM ISTपंजाबमध्ये ७ कॅबिनेट आणि २ राज्यमंत्र्यांनी घेतली शपथ
Mar 16, 2017, 04:17 PM ISTकेजरीवाल आणि सिद्धू यांच्यात झाली सिक्रेट डील?
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नवज्योत सिंह सिद्धू यांना २०१७ मधील पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीचा चेहरा बनवणार असल्याच्या बातमीचं खंडन केलं आहे.
Jul 20, 2016, 08:33 PM ISTपंजाबमध्ये अकाली आघाडी बहुमताकडे
पंजाबमधील ११७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणी वेग पकडला असून ११३ जागांचे कल हाती आले असून शिरोमणी अकाली दल आणि भाजपच्या आघाडीने बहुमताकडे वाटचाल केली आहे. यात शिरोमणी अकाली दल आघाडी ६२ जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस ४७ जागांवर दुसऱ्या क्रमांकावर आहे.
Mar 6, 2012, 10:54 AM IST