punjab national bank fraud

Nirav Modi Bank Balance: नीरव मोदीचे बुरे दिन! बँक खातं झालं रिकामं, पिझ्झा खरेदी करण्यासाठीही पैसे नाहीत

Nirav Modi Bank Balance: देशाबाहेर पळून गेलेला हिरे व्यापारी नीरव मोदीला (Nirav Modi) आता आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. नीरव मोदीच्या खात्यात आता फक्त 236 रुपये आहेत. लंडन पोलिसांनी (London Bank) नीरव मोदीला अटक केलेली असताना दुसरीकडे आता त्याच्याकडे पिझ्झा खरेदी करण्याइतकेही पैसे उरलेले नाहीत. 

 

Mar 19, 2023, 07:44 PM IST

पंजाब बॅंकेला फसवणाऱ्या नीरव मोदीची जमीन शेतकऱ्यांनी घेतली ताब्यात

  हजारो कोटींची फसवणूक करून परदेशात पळून गेलेल्या नीरव मोदीच्या अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील २२५ एकर जमीनीवर शेतकऱ्यांनी आज पुन्हा ताब्यात घेतलाय. 

Mar 17, 2018, 09:57 PM IST