punjab

जेव्हा गेल ब्राव्होला म्हणाला, भावा माझ्या बुटाची लेस बांध!

क्रिस गेल आणि ड्वॅन ब्राव्हो टी-20 लीगमध्ये जरी वेगवेगळ्या टीमकडून खेळत असली तरी या दोन्ही वेस्ट इंडिजच्या खेळाडूंच्या मैत्रीबाबत नेहमीच चर्चा होत असते.

Apr 16, 2018, 04:17 PM IST

ज्याला कोणी संघात घेत नव्हते त्यानेच लिहिला विजयाचा अध्याय...

टी-२० स्पर्धेसाठी क्रिस गेल किती महत्त्वाचा आहे हे रविवारी चेन्नईविरुद्धच्या सामन्याने पुन्हा एकदा दाखवून दिले. चेन्नईसारख्या मजबूत संघाविरुद्ध त्याने खेळलेल्या खेळीने दाखवून दिले की पंजाबचा त्याला खरेदी करण्याचा निर्णय किती योग्य होता. या स्पर्धेतील पहिल्या दोन बोलीनंतरही क्रिस गेलला कोणी विकत घेण्यास तयार नव्हते. मात्र तिसऱी बोली सुरु असताना प्रीती झिंटाने दोन कोटींच्या बेस प्राईसवर त्याला खरेदी केले. 

Apr 16, 2018, 11:44 AM IST

तुफानी खेळीनंतर गेलने कोहलीवर काढला असा राग?

गेलने कोहलीला दिलं असं उत्तर

Apr 16, 2018, 09:57 AM IST

धोनीचा रोमांचक खेळ... मात्र

कॅप्टन महेंद्र सिंह धोनीने शानदार खेळ दाखवूनही हा सामना चैन्नईने फक्त 4 धावांनी गमावला आहे. 

Apr 16, 2018, 08:54 AM IST

सिद्धूच्या अडचणींत वाढ... मंत्रिपदंही जाणार?

भाजपला आयतं कोलित मिळालंय. सिद्धू यांना मंत्रिपदावरून हटवण्याची मागणी भाजपनं केलीय. 

Apr 13, 2018, 05:43 PM IST

पंजाबच्या विजयानंतर प्रिती-गेलचा डान्स

के.एल.राहुलनं केलेल्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर पंजाबनं दिल्लीचा ६ विकेटनं पराभव केला आहे.

Apr 9, 2018, 09:43 PM IST

राहुलचं वादळी अर्धशतक, पंजाबचा दिल्लीवर विजय

के.एल.राहुलनं केलेल्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर पंजाबनं दिल्लीचा ६ विकेटनं पराभव केला आहे.

Apr 8, 2018, 07:57 PM IST

आयपीएलच्या वेळापत्रकात बदल, आता पुण्यात होणार दोन मॅच

आयपीएलच्या अकराव्या मोसमाला ७ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे.

Mar 20, 2018, 06:30 PM IST

पटियाला | शिक्षेविरोधात वरच्या न्यायालयात दाद मागणार - दलेर मेहंदी

पटियाला | शिक्षेविरोधात वरच्या न्यायालयात दाद मागणार - दलेर मेहंदी

Mar 16, 2018, 07:28 PM IST

पटियाला | प्रसिद्ध पॉप गायक दलेर मेहंदी मानव तस्करीच्या गुन्ह्यात दोषी

पटियाला | प्रसिद्ध पॉप गायक दलेर मेहंदी मानव तस्करीच्या गुन्ह्यात दोषी

Mar 16, 2018, 07:22 PM IST

मानव तस्करी प्रकरणी दलेर मेहंदी दोषी, दोन वर्षांची शिक्षा

पंजाबच्या पटियाला कोर्टाने २००३ मध्ये झालेल्या मानव तस्करी प्रकरणी प्रसिद्ध गायक दलेर मेहंदी याला दोषी ठरवलं आहे. 

Mar 16, 2018, 02:09 PM IST

पीकपाणी । पंजाब । किती बदललीय पंजाबमधील शेती ?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 5, 2018, 06:00 PM IST

...म्हणून त्याने केली आई आणि भावाची हत्या!

पंजाबच्या तरनतारण येथील सरहदी गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. 

Feb 16, 2018, 04:37 PM IST

13 वर्षाच्या मुलीवर बापाने केला बलात्कार

मनीमाजरा येथे 13 वर्षाच्या मुलीवर सावत्र बापाने केला बलात्कार

Feb 14, 2018, 11:08 AM IST