राजस्थानविरुद्धच्या पराभवानंतर सेहवागवर भडकली प्रीती
आयपीएलमध्ये खेळाडूंच्या लिलावादरम्यान पंजाबची सह मालकीण आणि अभिनेत्री प्रीती झिंटा आणि संघाचा मेंटर वीरेंद्र सेहवाग यांच्यात चांगलीच ट्युनिंग पाहायला मिळाली होती.
May 11, 2018, 05:20 PM ISTपंजाबविरुद्धच्या पराभवानंतर अजिंक्यने स्वत:वर फोडले पराभवाचे खापर
सलामीवीर लोकेश राहुलच्या नाबाद ८४ धावांच्या जोरावर पंजाबने रविवारी होळकर क्रिकेट स्टेडियममध्ये इंडियन प्रीमियर लीगच्या ३८व्या सामन्यात राजस्थानला सहा विकेटनी हरवले.
May 7, 2018, 10:57 AM ISTIPL 2018 : ख्रिस गेल नव्हे तर लोकेश राहुल बनतोय पंजाबचा खरा हिरो
आयपीएलच्या ११व्या सीझनमधील सर्वच संघांमध्ये जोरदार मुकाबला सुरु आहे. त्यांच्यात घमासान युद्ध सुरु आहे. या सीझनमध्ये पंजाबमध्ये आपल्या कामगिरीने साऱ्यांनाच चक्रावून टाकलेय. यात ख्रिस गेलची खास चर्चा आहे. ख्रिस गेलने सुरुवातीच्या तीन सामन्यांमध्ये जबरदस्त कामगिरी केली. मात्र रविवारी पंजाब आणि राजस्थान यांच्यात झालेल्या सामन्यात लोकेश राहुलने ५४ चेंडूत जबरदस्त कामगिरी करताना ८४ धावा तडकावल्या.
May 7, 2018, 09:53 AM ISTत्यांनी माझा विश्वासघात केला, गेलची बंगळुरू टीमवर टीका
आयपीएलमध्ये पंजाबकडून खेळणारा ख्रिस गेल सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे.
Apr 30, 2018, 07:15 PM ISTVIDEO: युवराजच्या प्रश्नावर भडकला अश्विन, दिलं हे उत्तर
यंदाच्या आयपीएलमध्ये क्रिस गेल आणि लोकेश राहुलच्या शानदार फॉर्ममुळे पंजाबच्या टीमचं प्रदर्शन चांगलं होत आहे.
Apr 29, 2018, 07:41 PM ISTख्रिस गेलला घ्यायला प्रितीच्या टीमकडे नव्हते पैसे पण...
पंजाबच्या टीममधून खेळताना दिसला नसता. कारण त्याला घेण्यासाठी पुरेसे पैसे पंजाबच्या टीमकडे नव्हते.
Apr 27, 2018, 09:08 PM ISTक्रिस गेलवर चढला भगवा रंग, फॅन्सनी म्हटले कृष्णा गोयल
आयपीएलच्या ११व्या हंगामात आपल्या फलंदाजीने क्रिस गेलने सर्वांनाच हैराण केलेय. तो पहिल्यांदा पंजाब संघाकडून खेळतोय.
Apr 26, 2018, 03:27 PM ISTआयपीएल जिंकलात तर... प्रिती झिंटाची पंजाबच्या खेळाडूंना स्पेशल ऑफर
आयपीएलच्या अकराव्या मोसमामध्ये पंजाबची टीम जबरदस्त फॉर्ममध्ये पॉईंट्स टेबलमध्ये पंजाब दुसऱ्या क्रमांकावर आहे.
Apr 23, 2018, 09:27 PM ISTदिनेश कार्तिक भडकला, बीसीसीआयकडे केली हा नियम बदलण्याची मागणी
आयपीएलमध्ये शानदार प्रदर्शन करणाऱ्या कोलकात्याच्या टीमला शनिवारी पंजाबकडून पराभवाचा सामना करावा लागला.
Apr 22, 2018, 09:34 PM ISTहैदराबादच्या टीमला झटका, ७३ मॅच खेळल्यानंतर धवन बाहेर
चेन्नईविरुद्धच्या मॅचआधी हैदराबादच्या टीमला मोठा झटका बसला आहे.
Apr 22, 2018, 06:07 PM ISTपंजाबमध्ये 'गेल' वादळ, यंदाच्या आयपीएलमधलं पहिलं शतक
यंदाच्या आयपीएलमधलं पहिलं शतक पंजाबच्या क्रिस गेलनं लगावलं आहे.
Apr 19, 2018, 10:00 PM ISTधोनीच्या पाठदुखीमुळे वाढली चेन्नईची चिंता
आयपीएलमध्ये दोन वर्षांनी कमबॅक करणाऱ्या चेन्नईच्या चिंता काही कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत.
Apr 19, 2018, 08:30 PM ISTपाठदुखीमुळे हैराण असलेल्या धोनीजवळ युवराज आला आणि...
पंजाब आणि चेन्नईमध्ये झालेल्या मॅचमध्ये धोनीनं वादळी खेळी केली. पाठीला दुखापत झालेली असतानाही धोनीनं ४४ बॉलमध्ये ७९ रन केल्या.
Apr 16, 2018, 06:11 PM ISTVIDEO : म्हणून झिवाला मैदानात जाऊन धोनीला भेटायचं होतं
पंजाब आणि चेन्नईमध्ये झालेल्या मॅचमध्ये धोनीनं वादळी खेळी केली. पाठीला दुखापत झालेली असतानाही धोनीनं ४४ बॉलमध्ये ७९ रन केल्या.
Apr 16, 2018, 05:28 PM ISTधोनी म्हणतो, त्यासाठी माझा हातच पुरेसा आहे!
पंजाब आणि चेन्नईमध्ये झालेल्या मॅचमध्ये धोनीनं वादळी खेळी केली. पाठीला दुखापत झालेली असतानाही धोनीनं ४४ बॉलमध्ये ७९ रन केल्या.
Apr 16, 2018, 04:49 PM IST