punjab

नागपूर सामूहिक हत्याकांड प्रकरणी विवेक पालटकरला पंजाबमधून अटक

या हत्येमुळे राज्यभर खळबळ उडाली होती. तसेच, गृहमंत्राल्याच्या कारभारावरही टीका झाली होती.

Jun 22, 2018, 09:46 AM IST

अभिनेता सलमान खानसमोर आणखी एक अडचण

सिनेमाचे पहिले शेड्यूल्ड पंजाबमध्ये शूट होणार असल्याचे सांगण्यात येतंय. 

Jun 18, 2018, 04:46 PM IST

या खेळातही ख्रिस गेल जबरदस्त!

वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू ख्रिस गेलचा मैदानातील धडाका आपण अनेक वेळा बघितलाच आहे.

Jun 7, 2018, 05:49 PM IST

मुंबईच्या पराभवानंतर आनंद व्यक्त करणाऱ्या प्रीतीने दिले स्पष्टीकरण

चेन्नईने पंजाबला शेवटच्या सामन्यात पाच विकेटनी हरवत आयपीएलमधून बाहेर केले. 

May 22, 2018, 02:52 PM IST

मुंबईच्या पराभवामुळे प्रिती झिंटा खुश!

दिल्लीच्या ऋषभ पंतचं अर्धशतक आणि स्पिनरच्या शानदार कामगिरीमुळे मुंबईचा आयपीएल ग्रुप स्टेजच्या शेवटच्या मॅचमध्ये ११ रननी पराभव झाला.

May 21, 2018, 04:35 PM IST

VIDEO: पंजाबला हरवल्यानंतर धोनीच्या मुलीने व्यक्त केला आनंद

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनगिडीच्या जबरदस्त गोलंदाजीनंतर सुरेश रैनाच्या झुंजार अर्धशतकाच्या जोरावर चेन्नईने आयपीएलमध्ये पंजाबला ५ विकेटनी हरवले. 

May 21, 2018, 03:12 PM IST

आयपीएल प्ले ऑफच्या तीन टीम निश्चित, दोघांमध्ये अजूनही चुरस

दिल्लीविरुद्धच्या मॅचमध्ये पराभव झाल्यामुळे प्ले ऑफला जायचं मुंबईचं स्वप्न भंगलं आहे.

May 20, 2018, 09:02 PM IST

पोलार्डची झंझावाती खेळी, मुंबईचं पंजाबपुढे १८७ रनचं आव्हान

कायरन पोलार्डच्या झंझावाती खेळीमुळे मुंबईनं पंजाबपुढे १८७ रनचं आव्हान ठेवलं आहे.

May 16, 2018, 10:13 PM IST

मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये पंजाबनं टॉस जिंकला

मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये पंजाबनं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.

May 16, 2018, 07:56 PM IST

रोहितच्या मुंबईसाठी आज 'करो या मरो', पंजाबशी होणार मुकाबला

प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याचं आव्हान कायम ठेवण्यासाठी आज मुंबईला पंजाबविरुद्धची मॅच जिंकणं आवश्यक आहे.

May 16, 2018, 05:29 PM IST

'आयपीएलमध्ये ऑस्ट्रेलियाच्या प्रशिक्षकांकडून पक्षपातीपणा'

आयपीएलमधल्या ऑस्ट्रेलियाच्या प्रशिक्षकांवर गंभीर आरोप करण्यात येत आहेत.

May 16, 2018, 04:47 PM IST

बंगळुरूचा पंजाबवर दणदणीत विजय, पॉईंट्स टेबल झालं आणखी चुरशीचं

विराट कोहलीच्या बंगळुरूनं पंजाबचा तब्बल १० विकेटनं पराभव केला आहे.

May 14, 2018, 11:18 PM IST

सेहवाग-प्रिती झिंटामध्ये खरंच भांडण झालं?

आयपीएलमध्ये राजस्थानविरुद्धच्या पराभवानंतर पंजाब टीमची मालकीण प्रिती झिंटा आणि मेंटर वीरेंद्र सेहवाग यांच्यामध्ये भांडण झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.

May 12, 2018, 11:19 PM IST

मुंबईचं टेन्शन वाढलं! कोलकात्यानं पंजाबला हरवलं

कोलकात्यानं पंजाबचा ३१ रननी पराभव केला आहे. 

May 12, 2018, 08:35 PM IST

कोलकात्यानं पंजाबला धुतलं! यंदाच्या आयपीएलमधला सर्वाधिक स्कोअर

पंजाबविरुद्धच्या मॅचमध्ये कोलकात्यानं रनचा डोंगर उभारला आहे.

May 12, 2018, 06:22 PM IST