पंचकुला । गुरुमीत राम रहिम हे काय प्रकरण आहे?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 25, 2017, 07:22 PM ISTपंचकुला हिंसाचार । हिंसाचारानंतर रॅपिड अॅक्शन फोर्स तैनात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 25, 2017, 07:20 PM ISTपंचकुला हिंसाचार : ... आणि पोलीस माघारी फिरलेत
बलात्कार प्रकरणात दोषी ठरलेल्या बाबा राम रहिमच्या समर्थकांनी केलेल्या हिंसाचारात १७ जणांचा बळी गेलाय.
Aug 25, 2017, 07:20 PM ISTपंचकुला हिंसाचार । पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि भूपिंदरसिंग हुडा यांची प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 25, 2017, 07:19 PM ISTहरियाणातील हिंसाचारात १७ जणांचा बळी, हिंसेचं लोण पंजाबात
बलात्कार प्रकरणात दोषी ठरलेल्या बाबा राम रहिमच्या समर्थकांनी केलेल्या हिंसाचारात १७ जणांचा बळी गेलाय. बाबा दोषी ठरल्यानंतर समर्थकांनी थटथयाट करत हरियाणातल्या पंचकुलात मोठ्या प्रमाणावर जाळपोळ आणि हिंसा केली.
Aug 25, 2017, 07:03 PM ISTपंजाब, हरियाणामधील हिंसाचारात ५ ठार, १०० जण जखमी
'डेरा सच्चा सौदा'चे प्रमुख बाबा राम रहीम गुरमीत सिंग याला बलात्कार प्रकरणी १५ वर्षानंतर दोषी ठरविण्यात आले. त्यानंतर जमावाकडून तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. या हिंसाचारात ५ जण ठार तर १०० पेक्षा जास्त लोक जखमी झालेत.
Aug 25, 2017, 05:00 PM ISTपंजाबमध्ये तणावाचे वातावरण! बाबा राम रहीमचे शांततेचे आवाहन
डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरुमित राम रहीम सिंग यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या बलात्काराच्या खटल्याचा निकाल आज निकाल लागणार आहे. या पार्श्वभूमीवर पंजाब आणि हरयाणामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Aug 25, 2017, 10:19 AM ISTलैंगिक शोषण प्रकरणी राम रहीम यांच्याबाबत शुक्रवारी निकाल
साध्वींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी डेरा सच्चा सौदा प्रमुख बाबा गुरमीत राम रहीम सिंह याच्याविरोधात शुक्रवारी न्यायालय निकाल देणार आहे. शुक्रवारी पंचकुला येथील सीबीआय न्यायालयात निर्णय सुनावला जाईल.
Aug 24, 2017, 09:34 AM ISTअश्लिल व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करणाऱ्या महिलेचा पर्दाफाश
पंजाब पोलिसांनी एका महिलेचा चांगलाच पर्दाफाश केला आहे. ही महिला साध्या भोळ्या पण पैसेवाल्या लोकांना आपल्या जाळ्यात ओढायची. त्यांना घरी बोलवून त्यांच्याशी शरीरसंबंध ठेवायची. या संबंधांचा व्हिडिओ बनवून नंतर त्या लोकांना ब्लॅकमेल करत असे. अशा पद्धतीने ब्लॅकमेल करून या महिलेने अनेकांना चांगलाच गंडा घातला आहे.
Aug 21, 2017, 09:24 PM ISTउत्पादन घटल्याने तांदूळ महागणार ?
जिवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत घट होण्याची चिन्हे काही दिसत नाहीएत. काही दिवसांपूर्वीच घरगूती गॅस महागल्याचे वृत्त असताना आता त्यात 'तांदळाने खडा टाकला' आहे.
Aug 15, 2017, 10:13 PM ISTहरमनप्रीतच्या मदतीला धावला क्रिकेटचा देव!
महिला वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमी फायनलमध्ये हरमनप्रीत कौरनं १७१ रन्सची वादळी खेळी केली होती.
Jul 23, 2017, 07:08 PM IST'हरमनप्रीत हरभजन सिंग आहे का?'
महिला वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमी फायनलमध्ये हरमनप्रीत कौरनं १७१ रन्सची वादळी खेळी केली होती.
Jul 23, 2017, 06:09 PM ISTमहाराष्ट्रातील शेतकरी आंदोलनाची धग पोहोचली पंजाबमध्ये
महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशनंतर शेतकऱ्यांचं आंदोलन आता पंजाबमध्ये पोहोचलं आहे. कर्जमाफीसाठी शेतकरी एकत्र येत आहेत. भारतीय शेतकरी युनियनचे नेते चंदीगडमध्ये बैठका घेत आहेत.
Jun 9, 2017, 01:29 PM ISTपॉईंटटेबलमध्ये पुणे दुसऱ्या स्थानी, मुंबईशी होणार प्लेऑफ लढत
घरच्या मैदानावर किंग्ज इलेव्हन पंजाबला पराभवाची धूळ चारत पुण्याने दिमाखात बाद फेरीत प्रवेश केलाय. यासोबतच संघाने पॉईंटटेबलमध्ये दुसरे स्थान मिळवलेय.
May 14, 2017, 07:03 PM ISTपुण्याचा पंजाबवर दणदणीत विजय
बाद फेरीचे लक्ष्य बाळगलेल्या पुण्याने किंग्ज इलेव्हन पंजाबवर दणदणीत विजय मिळवलाय.
May 14, 2017, 06:36 PM IST