purva bhadrapada

Shani Nakshatra Gochar: शनीदेव करणार गुरुच्या नक्षत्रात प्रवेश; 'या' राशींना मिळू शकते नवी नोकरी

Shani Nakshatra Parivartan: शनिदेव 7 एप्रिलला शतभिषा नक्षत्र सोडून भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. पूर्वा भाद्रपद नक्षत्रात गुरुचं वर्चस्व आहे. अशा स्थितीत शनिदेवाच्या नक्षत्रातील बदलाचा सर्व राशींवर नक्कीच काही ना काही प्रभाव पडणार आहे. 

Mar 8, 2024, 03:24 PM IST