putin

'पुतीन आणि भारताचा नरेंद्र यांच्यात फरक नाही'; शरद पवारांची घणाघाती टीका

Loksabha Election : भाजपच्या जाहीरनाम्यावर टीका करताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना रशियाचे राष्ट्राध्यक्ष वाल्दिमीर पुतीन यांच्याशी केली आहे. मोदी लोकशाही उध्वस्त करून हुकूमशाहीकडे जात आहेत, अशीही टीका शरद पवारांनी यावेळी केली.

Apr 14, 2024, 02:11 PM IST

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना हार्ट अटॅक, बेडरुममध्ये जमिनीवर कोसळले

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना ह्रदयविकाराचा झटका आला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, घरात जमिनीवर बेशुद्धावस्थेत ते सुरक्षा अधिकाऱ्याला आढळले आहेत. 

 

Oct 24, 2023, 12:10 PM IST

84 व्या वर्षी 'हा' नेता करतोय देशाचं नेतृत्व; मोदी, बायडेन, पुतिनही यादीत

Oldest Active World Leaders List: जगातील सर्वात वयस्कर सक्रीय राजकारणी कोण ठाऊक आहे का?

Aug 26, 2023, 02:42 PM IST

रशियानं ओलांडली हद्द, जगात तिसरं महायुद्ध? पुतीनचा वार, जगात हाहाकार...

पुतिन यांनी युक्रेन युद्धात अण्वस्त्रांचा वापर केला तर जगात तिसरं महायुद्ध होण्यापासून कुणीच वाचवू शकत नाही. अमेरिकेसोबतच्या न्यू स्टार्ट पॉलिसीमुळेच पुतिन यांचे हात बांधले गेलेले होते.

Feb 22, 2023, 11:05 PM IST

"एका मिनिटात..."; Ukraine वर हल्ला करण्याआधी Putin यांनी British PM ला दिलेली धमकी

Putin Threatened Missile Strike: ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी रशिया-युक्रेन युद्धमध्ये युक्रेनला समर्थन केलं. यासाठी त्यांनी लष्करी मदत पाठवण्याबरोबरच युक्रेनच्या राजधानीचा दौराही केला होता.

Jan 30, 2023, 04:01 PM IST
Russia took a drill on what to do in case of a nuclear attack PT38S
Ukraine President Zelensky Get Troll Over Photoshoot And Poses For Magzine Cover PT1M3S

Video | युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की होत आहेत ट्रोल

Ukraine President Zelensky Get Troll Over Photoshoot And Poses For Magzine Cover

Jul 28, 2022, 01:10 PM IST