pv sindhu

हाँगकाँग ओपन, सिॆंधूची सेमीफायनलमध्ये धडक

रिओ ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेती पी.व्ही.सिंधूने आपला दमदार फॉर्म कायम राखताना हाँगकाँग ओपनच्या सेमीफायनलमध्ये धडक मारलीये.

Nov 25, 2016, 04:18 PM IST

सायना, सिंधू हाँगकाँग ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत

चायना ओपन विजेती पी.व्ही.सिंधू आणि फुलराणी सायना नेहवालने हाँगकाँग ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत मजल मारलीये.

Nov 25, 2016, 07:57 AM IST

सिंधूचे लक्ष्य आता हाँगकाँग ओपन

चीन ओपन जेतेपद मिळवत आपल्या पहिल्यावहिल्या सुपर सीरिजी जेतेपदावर कब्जा करणाऱ्या पी.व्ही.सिंधूचे लक्ष्य आता आजपासून सुरु होत असलेल्या हाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेवर आहे. 

Nov 23, 2016, 08:11 AM IST

पी.व्ही.सिंधू चायना सुपर सीरिज स्पर्धेच्या अंतिम फेरीत

रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधूने चायना सुपर सीरिज स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे. संग झी हुयान हिला हिला हरवत अंतिम फेरी गाठली.

Nov 19, 2016, 06:17 PM IST

सचिनच्या हस्ते बीएमडब्लूची भेट

सचिनच्या हस्ते रिओ ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी.व्ही. सिंधू, कांस्यपदक विजेती साक्षी मलिक, जिम्नॅस्ट दीपा कर्माकर आणि बॅडमिंटन प्रशिक्षक पी.गोपीचंद यांना बीएमडब्लू भेट देण्यात आली. 

Aug 29, 2016, 04:06 PM IST

ऑलिम्पिक विजेत्यांबाबत शोभा डे पुन्हा बरळल्या

लेखिका शोभा डे यांनी भारतीय खेळाडूंबाबत वादग्रस्त ट्विट करत पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फोडलेय.

Aug 29, 2016, 03:41 PM IST

सचिन तेंडुलकरच्या हस्ते ऑलिम्पिकविरांचा सत्कार

सचिन तेंडुलकरच्या हस्ते ऑलिम्पिकविरांचा सत्कार 

Aug 28, 2016, 03:55 PM IST

सचिनकडून सिंधू, साक्षी, दीपा आणि गोपीचंद यांचा सत्कार

रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला रौप्यपदक मिळवून देणारी बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू, ब्राँझ पदक मिळवणारी साक्षी मलिक हिच्यासह जिम्नॅस्ट दीपा कर्माकर, प्रशिक्षक पी. गोपीचंद यांना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते बीएमडब्लू कार भेट देण्यात आली. 

Aug 28, 2016, 12:56 PM IST

पी. व्ही. सिंधूची ब्रॅण्ड व्हॅल्यू वाढली, करार करण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा

 रियो ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर मेडल विजेती पी. व्ही. सिंधू हिची ब्रॅण्ड व्हॅल्यू वाढली आहे. दरम्यान, असे असले तरी तिची प्रसिद्धी कॅच करण्यासाठी अनेक कंपन्यांना पुढे सरसावल्यात. त्यांच्यात सिंधूसोबत करार करण्यासाठी स्पर्धा दिसून येत आहे.

Aug 26, 2016, 11:04 PM IST

पी. व्ही सिंधू मुख्यमंत्र्यांसोबत खेळली बॅडमिंटन

रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणारी ब‌ॅडमिंटन खेळाडू पी. व्ही सिंधू मंगळवारी विजयवाडा येथे पोहोचली. आंध्र प्रदेश सरकारकडून तिचं भव्य स्वागत केलं गेलं. या दरम्यान तिचे कोच पुलेला गोपीचंद देखील उपस्थित होते. 

Aug 24, 2016, 11:03 AM IST

ऑलिम्पिक रौप्यपदक मिळवल्यानंतर सिंधूवर बक्षिसांची खैरात

भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूने रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदकाची कमाई करत नवा इतिहास रचला. 

Aug 23, 2016, 10:52 PM IST

सिंधूच्या यशावर मी थुंकलो तर?, मल्याळम दिग्दर्शकाचे वादग्रस्त विधान

रिओ ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने रौप्यपदक मिळवत नवा इतिहास रचला. ऑलिम्पिकमध्ये हा नवा इतिहास रचणाऱ्या सिंधूचे सर्वत्र कौतुक केले जातेय.

Aug 23, 2016, 08:29 PM IST