pv sindhu

सायनाने नॅशनल बॅडमिंटन चॅम्पियनशिपवर नाव कोरले

नॅशनल बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये सायना नेहलवाने बाजी मारली. सायनानं रंगतदार लढतीत पी.व्ही.सिंधूचा पराभव केला. सायनानं सिंधूवर 21-17, 27-25 नं मात करत नॅशनल बॅडमिंटन चॅम्पियनशिपवर आपलं नाव कोरलं.

Nov 8, 2017, 11:35 PM IST

इंडिगोच्या कर्मचार्‍याने पी. व्ही. सिंधुसोबत केले असभ्य वर्तन

भारताची बॅटमिंटनपटू पी.व्ही सिंधूने ट्विटरच्या माध्यमातून तिच्यासोबत झालेल्या चूकीच्या वागणूकीची माहिती दिली आहे.

Nov 4, 2017, 03:42 PM IST

फ्रेंच ओपन बॅडमिंटन : सिंधू, श्रीकांत क्वार्टरफायनलमध्ये, सायना बाहेर

ऑलिंपिक रौप्य पदक विजेती पी व्ही सिंधू आणि डेन्मार्क ओपन विजेता किदाम्बी श्रीकांत यांनी फ्रेंच ओपन स्पर्धेच्या क्वार्टरफायनलमध्ये प्रवेश केलाय. तर सायना नेहवालला मात्र दुसऱ्याच फेरीत पराभूत व्हावे लागले. 

Oct 27, 2017, 08:30 AM IST

'या' बॅडमिंटनपटूने लावली केबीसीमध्ये हजेरी !

भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू अमिताभ बच्चनच्या 'कौन बनेगा करोडपती' मध्ये अवतरणार आहे. 

Sep 28, 2017, 05:24 PM IST

पद्मभूषण पुरस्कारासाठी नामांकन झाल्याने पी. व्ही. सिंधूने मानले आभार

पदमभूषण पुरस्कारासाठी पी. व्ही. सिंधूच्या नावाची शिफारस केल्यामुळे सिंधूने सगळ्यांचे आभार मानले आहेत. त्याबद्दल सिंधू म्हणाली, "मी खूप खुश आहे आणि पुरस्कारासाठी माझ्या नावाची शिफारस केल्यामुळे मी खेळ मंत्रालयाचे आभार मानते." सिंधूने रियो ऑलम्पिकमध्ये ऐतिहासिक रजत पदक जिंकले होते. 

Sep 26, 2017, 06:19 PM IST

पी.व्ही. सिंधूची पद्मभूषण पुरस्कारासाठी शिफारस

भारताची बॅडमिंटनस्टार पी.व्ही. सिंधूची क्रीडा मंत्रालयानं पद्मभूषण पुरस्कारासाठी शिफारस केलीय. 

Sep 25, 2017, 12:11 PM IST

बॅडमिंटन रँकिंगमध्ये सिंधू दुसऱ्या स्थानी

भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधू महिला एकेरीच्या रँकिगमध्ये दुसऱ्या स्थानी पोहोचलीये. गुरुवारी ही रँकिंग जाहीर करण्यात आली. 

Sep 22, 2017, 11:22 AM IST

सिंधूला कोरिया ओपन सुपर सीरिजचे जेतेपद

भारताची बॅडमिंटन स्टार पी.व्ही सिंधूने कोरिया ओपन सुपर सीरिजच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केलेय. 

Sep 17, 2017, 12:35 PM IST

कोरिया ओपन सुपर सीरिज स्पर्धेत सिंधू फाय़नलमध्ये

भारताची बॅडमिंटन स्टार पी. व्ही. सिंधूने कोरिया ओपन सुपर सीरिजच्या फायनलमध्ये धडक मारलीये.

Sep 16, 2017, 12:32 PM IST

कोरिया ओपन : पी.व्ही.सिंधूची सेमीफायनलमध्ये धडक

भारताची बॅडमिंटन स्टार पी.व्ही.सिंधू सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. कोरिया ओपन सुपर सीरिज स्पर्धेत सिंधूने सेमीफायनल गाठलीये.

Sep 15, 2017, 03:49 PM IST

कोरिया सुपर सीरिजसाठी सिंधू सज्ज

वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू मंगळवारपासून सुर होत असलेल्या कोरिया सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेसाठी सज्ज झालीये.

Sep 11, 2017, 09:32 PM IST

शिक्षकदिनानिमित्त पी. व्ही. सिंधू देणार पुलेला गोपीचंद यांंना ही अनोखी भेट

यंदाच्या शिक्षकदिनाचे औचित्य साधून बॅडमिंटनपटू  पी.व्ही सिंधू तिच्या गुरूंना डिजिटल फिल्मच्या माध्यमातून गुरूदक्षिणा देणार आहे. 

Sep 5, 2017, 10:02 AM IST