pv sindhu

PV Sindhu Flies In Made In India Tejas Fighter At Bengaluru Air Show Update PT1M11S

बंगळुरु | को - पायलट सीटवर 'शटलरक्वीन'

बंगळुरु | को - पायलट सीटवर 'शटलरक्वीन'
PV Sindhu Flies In Made In India Tejas Fighter At Bengaluru Air Show Update

Feb 23, 2019, 04:10 PM IST
PV Sindhu Flies In Made In India Tejas Fighter At Bengaluru Air Show PT44S

बंगळुरू | पी. व्ही. सिंधूची 'तेजस' भरारी

PV Sindhu Flies In Made In India Tejas Fighter At Bengaluru Air Show
पी. व्ही. सिंधूची 'तेजस' भरारी

Feb 23, 2019, 02:55 PM IST

पी.व्ही.सिंधूनं इतिहास घडवला! वर्ल्ड टूर जिंकणारी पहिली भारतीय

भारतीय बॅडमिंटन स्टार पी. व्ही. सिंधूनं वर्ल्ड टूर फायनल्सचं अजिंक्यपद पटकावलं आहे.

Dec 16, 2018, 04:13 PM IST

बॅडमिंटन: पी.व्ही.सिंधू विरूद्ध कॅरोलिना मरीन रंगणार सामना

आतापर्यंत या दोघींमध्ये ११ लढती झाल्या आहेत. यातील मरीन यांनी ६ सामने जिंकले आहेत. तर सिंधूनं ५ लढती जिंकल्या आहेत.

Aug 5, 2018, 12:53 PM IST

जागतिक बॅडमिंटन स्पर्धा : पी व्ही सिंधू अंतिम फेरीत

जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधूने अंतिम फेरीत प्रवेश

Aug 4, 2018, 08:06 PM IST

'कॉमनवेल्थ'च्या इतिहासात पहिल्यांदाच बॅडमिंटनपटू बनणार ध्वजवाहक

ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्टमध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनस्टार पी. व्ही. सिंधूकडे भारतीय पथकच्या ध्वजवाहकाची जबाबदारी सोपवण्यात आलीय.

Mar 24, 2018, 01:57 PM IST

अकाने यामुगुचीकडून पी व्ही सिंधू पराभूत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 18, 2017, 07:52 AM IST

दुबई सुपर सिरिज : पी. व्ही. सिंधु सेमी फायनलमध्ये दाखल

दुबई सुपर सिरिज स्पर्धेत सलग तीन सामने जिंकून भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधु  सेमी फायनलमध्ये दाखल झालेय. त्यामुळे भारताला पदकाची आशा कायम आहे.

Dec 16, 2017, 07:32 AM IST

दुबई सुपर सीरिज : पी. व्ही. सिंधु , के. श्रीकांत अंतिम फेरीसाठी सज्ज

भारतीय बॅडमिंटन स्टार पी.व्ही. सिंधु आणि के. श्रीकांत दुबई सुपर सीरिज फायनल्समध्ये आपला सर्वोत्तम खेळ करण्यास सज्ज आहेत. 

Dec 13, 2017, 01:00 PM IST

पी. व्ही. सिंधू हाँगकाँग ओपन सुपर सीरिजच्या फायनलमध्ये

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 25, 2017, 07:26 PM IST

पी.व्ही. सिंधूची हाँगकाँगच्या क्वार्टरफायनलमध्ये धडक

भारताची ऑलिम्पिक मेडलिस्ट बॅडमिंटन खेळाडू पी.व्ही. सिंधूनं हाँगकाँगच्या क्वार्टरफायनलमध्ये धडक मारली आहे. 

Nov 23, 2017, 04:13 PM IST

चायना ओपनमध्ये भारताचे आव्हान संपुष्टात

चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताची स्टार पी.व्ही.सिंधूला पराभवाचा धक्का बसल्याने भारताचे आव्हान संपुष्टात आलेय.

Nov 17, 2017, 08:15 PM IST

चायना ओपन बॅडमिंटन : पी.व्ही सिंधू क्वार्टरफायनलमध्ये

जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या भारताच्या पी.व्ही.सिंधूने चायना ओपनच्या क्वार्टरफायनलमध्ये जागा मिळवलीये. गुरुवारी चीनच्या फुजोऊमध्ये खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या राऊंडमध्ये सिंधूने चीनची युवा खेळाडू हान यूवर २१-१५, २१-१३ अशी मात केली. 

Nov 16, 2017, 07:13 PM IST

PICS : स्पोर्ट्स इव्हेंटमध्ये समोर आला सायना नेहवाल, पी.व्ही. सिंधूंचा ग्लॅमरस अंदाज

शनिवारची रात्री बॉलिवूडच्या सितार्‍यांसोबतच खेळजगतातील काही खेळाडूदेखील झगमगताना दिसत होते. 

Nov 12, 2017, 12:41 PM IST