pv sindhu

सिंधूचा सामन्याला उशीर, सोनेरी लढत थोड्याच वेळात

 करोडो भारतीयांच्या नजरा रिओतील ज्या लढतीसाठी आतुर आहेत ती लढत आता साडे सात वाजता होणार आहे. 

Aug 19, 2016, 07:20 PM IST

इतिहास रचण्यासाठी आज मैदानात उतरणार पी.व्ही सिंधू

बॅटमिंटनच्या महिला सिंगल्सच्या फायनलमध्ये धडक देणारी पीव्ही सिंधू इतिहास रचणार आहे. सिंधु शुक्रवारी संध्याकाळी गोल्ड मेडल जिंकण्याच्या उद्देशाने मैदानावर उतरेल. फाइनलमध्ये तिचा सामना स्पेनची वर्ल्ड चॅम्पियन कॅरोलिना मारिनसोबत होणार आहे.

Aug 19, 2016, 10:07 AM IST

सिंधू आणि गोल्डमध्ये एक अडथळा

पी व्ही सिंधू हिने फायनलमध्ये धडक मारून सिव्हल मेडल फिक्स केले असले तरी गोल्ड आणि सिंधू यांच्यात एक मोठा अडथळा आहे. तो म्हणजे  कोरोलिना मारिन

Aug 18, 2016, 09:49 PM IST

पी. व्ही. सिंधूची विजयी आगेकूच कायम

भारताचे इतर खेळाडू पात्रता फेरीतच गारद होत असताना भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने बॅडमिंटनच्या महिला एकेरीत क्वार्टरफायनलमध्ये धडक मारलीये. तिने प्री क्वार्टरफायनलमध्ये चीन तैपेईच्या ताई झू यिंगचा सरळ गेममध्ये पराभव केला. 

Aug 16, 2016, 08:33 AM IST

भारताची सिंधू बनली मकाऊ ओपन चॅम्पियन

भारताची टॉप सीडेड बॅडमिंटन प्लेअर पी. व्ही. सिंधू हिनं मकाऊ ओपनच्या विजेतेपदाला गवसणी घातली आहे. फायनलमध्ये सिंधूनं कॅनडाच्या लि मिचेलला पराभूत करत विजेतेपद पटकावलं.

Dec 1, 2013, 04:50 PM IST

सिंधूचं गोल्ड मेडलचं स्वप्न भंगलं!

पी. व्ही सिंधूचं वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल पटकावण्याचं स्वप्न भंगलंय. सेमी फायनलमध्ये तिला थायलंडच्या तिसऱ्या मानांकित राचनोक इन्तनॉनकडून पराभव स्वीकारावा लागला.

Aug 10, 2013, 05:40 PM IST

भारताच्या पी. सिंधूने रचला इतिहास

भारताची बॅडमिंटन प्लेअर पी.व्ही.सिंधूने वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या सेमी फायनलमध्ये धडक मारत मेडल निश्चित केल आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये मेडल निश्चित करणारी ती पहिली बॅडमिंटपटू ठरली आहे.

Aug 9, 2013, 06:22 PM IST