'या' कारणामुळे राहुल द्रविड BCCI वर नाराज
भारताच्या अंडर 19 क्रिकेट संघाने चौथ्यांदा विश्वचषक जिंकला.
Feb 6, 2018, 11:02 AM IST...तर राहुल गांधी सामोरे जातील का या तिखट प्रश्नांना ?
एग्झिट पोलचे हे अंदाज खरे ठरले तर राहुल गांधींना काही तिखट प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत.
Dec 15, 2017, 10:34 AM ISTमुलांना टॉर्चर करण्यासाठी मुली वापरतात हा पर्याय
रिलेशन म्हटले की ताण तणाव हे आले. फरक इतकाच की काही कपल्समध्ये हे अधिक प्रमाणात असतात. तर काही कपल्समध्ये कमी. त्यातही असे की, अनेकदा असे म्हणतात की, मुलीच इमेशनल अत्याचाराच्या बळी ठरतात. पण, हे पूर्ण सत्य नाही. कारण, मुलेही अनेकदा इमोशनल अत्याचाराची बळी ठरतात. त्यासाठी मुली वापरतात या ट्रक्स....
Nov 21, 2017, 11:33 PM ISTब्रेकअप नंतर पार्टनर काय विचार करतो?
केवळ आकर्षणातून निर्माण झालेल्या प्रेमात कधी ना कधी ब्रेकअप हा नक्की. पण, प्रेम म्हटले की त्यात भावनीक गुंतागूंत ही आलीच. त्यामुळे ब्रेकअप झाल्यावरही आठवणी पाठ सोडात नाहीत. जाणून घ्या अशा वेळी पार्टनरच्या मनात तुमच्याबाबत काय विचार येतात...
Nov 4, 2017, 04:11 PM IST'भाजपनं देश-राज्याला देशोधडीला लावलं'
अहमदनगरमध्ये सुरू झालेलं जनआक्रोश आंदोलन म्हणजे उद्याच्या परिवर्तनाची नांदी असल्याचा विश्वास विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांनी व्यक्त केलाय.
Oct 31, 2017, 07:06 PM ISTजनतेच्या प्रश्नांना काँग्रेस वाचा फोडणार - चव्हाण
जनतेच्या प्रश्नांना काँग्रेस वाचा फोडणार - चव्हाण
Oct 31, 2017, 05:07 PM IST'पाण्यावर चालणारी बस आणली पण...'
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नोकरशाहीच्या उदासीन भूमिकेवर जोरदार टीका केली आहे.
Aug 8, 2017, 05:53 PM ISTशेतकरी प्रश्नावर मंत्रीगटाच्या अध्यक्षपदी सुधीर मुनगंटीवार
शेतकरी प्रश्नावर मंत्रीगटाच्या अध्यक्षपदी सुधीर मुनगंटीवार
Jun 9, 2017, 06:26 PM ISTमुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनवर राज ठाकरेंचा सवाल
मुंबई कोलकाता, मुंबई नागपूर अशी का नाही काढली, असा सवाल करत राज ठाकरेंनी गुजरातच्या नेत्यांची मुंबईवर नजर असल्याचं म्हटलं आहे.
Feb 2, 2017, 12:26 AM IST'हिंदुनो तुम्हाला कुणी रोखलं आहे'?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदूंना अधिकाधिक मुले जन्माला घालण्याचे आवाहन केले आहे. याविषयी बोलताना भागवत म्हणाले, 'इतर धर्मिय लोक ज्यावेळी जास्त मुलं जन्माला घालत असताना, हिंदूंनो तुम्हाला कोणत्या कायद्याने थांबवले आहे?' असा प्रश्न उपस्थित केला आहे.
Aug 21, 2016, 11:22 AM ISTपसंत आहे मुलगा...लग्नापूर्वी मुली विचारतात हे प्रश्न?
मुली आपला भावी जोडीदार कसा आहे, हे जाणून घेतात. लग्नाआधी त्याला भेटतात आणि काही प्रश्न विचारतात. त्यानंतर लग्नाचा विचार केला जातो.
Apr 15, 2016, 08:04 PM ISTबाहेर भेट, मग तुला दाखवतो- दिलीप कांबळे
महाराष्ट्राच्या विधानपरिषदेत गुरुवारी अभूतपूर्व असा गोंधळ पाहायला मिळाला. भाजप मंत्री दिलीप कांबळे यांनी सभागृतहातच दिलेल्या धमकीमुळे विरोधक मंत्र्यांच्या अंगावरच धावून जाताना दिसले.
Apr 8, 2016, 10:42 AM ISTझी २४ तासचे एमसीएला सवाल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 7, 2016, 08:07 PM ISTईडीने छगन भुजबळांना काय विचारले प्रश्न?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 15, 2016, 08:56 AM ISTविजय माल्या प्रकरणावर गुलाम नवी आझाद यांचे अरुण जेटलींना सवाल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 10, 2016, 04:37 PM IST