questions

एसटी कर्मचार्‍यांच्या प्रश्नांत मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा; देवेंद्र फडणवीस यांचे पत्र

'अनियमित वेतनामुळे एस. टी. कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय प्रचंड आर्थिक आणि मानसिक तणावात असून स्वत: मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नात लक्ष घालून या कर्मचार्‍यांना दिलासा द्यावा', अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे.

Aug 30, 2021, 04:30 PM IST

चंद्रावर पाऊल ठेवणारी पहिली व्यक्ती बाहुबली, असे विद्यार्थ्याने उत्तर लिहिले; शिक्षकाने दिले पूर्ण गुण, का?

बऱ्याच वेळा आपल्याला सोशल मीडियावर अशा काही गोष्टी पाहायला मिळतात, ज्या पाहून आणि जाणून घेतल्यावर आपल्याला खूप आश्चर्य वाटते. आणि विचार करत राहतो की हे कसे होऊ शकते?  

Aug 6, 2021, 10:57 AM IST

'व्हर्जिनिटी गमावण्याचं योग्य वय काय?' बॉलिवूड दिग्दर्शकाच्या मुलीचा आईला सवाल

आलियानं आपल्या आईला डेटिंगचे योग्य वय काय आहे? असा प्रश्न विचारला. ज्याचं उत्तर तिच्या आईने सुंदर अंदाजात दिलं.

Jun 24, 2021, 10:39 PM IST
CBSC EXAM MAY BE HELD FOR 30 MINUTES WITH OPTIONAL SET OF QUESTIONS PT3M21S

VIDEO : 12 वी CBSE परीक्षा केवळ 30 मिनिटांची?

VIDEO : 12 वी CBSE परीक्षा केवळ 30 मिनिटांची?

May 28, 2021, 07:55 AM IST

हे होते ते दोन प्रश्न, ज्यांची उत्तर देऊन मिस यूनिवर्स बनल्या होत्या लारा दत्ता आणि सुष्मिता सेन

मिस युनिव्हर्स 2021चा किताब मेक्सिकोच्या एंड्रिया मेजाला मिळाला.

May 20, 2021, 07:43 PM IST

होम क्वॉरंटाईन रुग्णांना घरी ऑक्सिजन सिलेंडर ठेवता येईल का? वाचा सर्व प्रश्नांची उत्तरं

कोरोना संसर्गामुळे मुंबईची परिस्थिती चिंताजनक झाली आहे. रुग्णांना रुग्णालयात बेड मिळणे कठीण झाले आहे

Apr 16, 2021, 01:55 PM IST

अर्णब गोस्वामी प्रकरण : महाराष्ट्र सरकारला SC कोर्टाचा सल्ला

SC महाराष्ट्र पोलिसांना ही विचारले प्रश्न 

Nov 11, 2020, 03:16 PM IST

'सामनाकार मृत्यूनंतर सुशांतला बरे-वाईट बोलतात'

गृहमंत्र्यांवर निशाणा साधत केली टीका 

Oct 5, 2020, 11:50 AM IST
Uttar Pradesh Noida Congress Leader Rahul Gandhi Questions Before Getting Detained By UP Police PT4M51S

महत्त्वाची बातमी | यूपी पोलिसांकडून राहुल गांधींची सुटका

Uttar Pradesh Noida Congress Leader Rahul Gandhi Questions Before Getting Detained By UP Police

Oct 1, 2020, 07:50 PM IST

Babri Masjid verdict : ...तर मशिद जादूनं पडली का, ओवेसींचा संतप्त सवाल

न्यायालयानं निर्णय सुनावताच काय म्हणाले ओवेसी?

Sep 30, 2020, 03:30 PM IST

Durgs Case : या प्रश्नांमुळे दीपिकाला रडू कोसळलं

दीपिकाची साडे पाच तास झाली चौकशी

Sep 28, 2020, 09:55 AM IST

vikas dubey encounter : 'विकास दुबेसारखे लोक पोसणं राजकारण्यांची गरज'

वाचा संजय राऊत नेमकं काय म्हणाले....

Jul 10, 2020, 03:39 PM IST

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी यशराज फिल्म्समधील महत्त्वाच्या व्यक्तीची चौकशी

सुशांतचे मित्र, त्याची कथित प्रेयसी विविध निर्मिती संस्थांशी संलग्न व्यक्ती यांच्या चौकशीची सत्र सुरु 

Jun 28, 2020, 09:04 AM IST

देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री ठाकरेंच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह

सर्वपक्षीय बैठकीनंतर फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

May 7, 2020, 06:50 PM IST