close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

rada

Aurangabad Mahanagarpalika Rada PT2M44S

औरंगाबाद | औरंगाबादच्या विकासाचं काय?

Aurangabad Mahanagarpalika Rada
औरंगाबादच्या विकासाचं काय?

Jun 13, 2019, 09:25 PM IST
Aurangabad Rada In Maratha Press Conference Update at 18 PM PT1M23S

औरंगाबाद | राजकीय भूमिका घेण्यावरून शाब्दिक चकमक

औरंगाबाद | राजकीय भूमिका घेण्यावरून शाब्दिक चकमक
Aurangabad Rada In Maratha Press Conference Update at 18 PM

Mar 5, 2019, 09:30 PM IST
 Aurangabad Rada In Maratha Press Conference Update PT2M12S

औरंगाबाद | मराठी क्रांती मोर्चाच्या बैठकीत गोंधळ

औरंगाबाद | मराठी क्रांती मोर्चाच्या बैठकीत गोंधळ
Aurangabad Rada In Maratha Press Conference Update

Mar 5, 2019, 05:25 PM IST

बुलडाण्यातील चिखलीत श्रेयावरून भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा

 भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना जोरदार भिडलेत.  

Feb 23, 2019, 07:59 PM IST
Hingoli Rada In CM Fadanvis Sabha PT1M55S

हिंगोली । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत गोंधळ

हिंगोलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत गोंधळ

Feb 6, 2019, 10:35 PM IST

नाशिक पालिकेत राडा, काँग्रेस - राष्ट्रवादीचे नगरसेवक एकमेकांना भिडलेत

नाशिक महापालिकेची महासभा चांगलीच वादळी ठरली.  

Jan 19, 2019, 08:11 PM IST

'फाईट' राडा अंगलट, साताऱ्यात पाच जणांना अटक

'फाईट' या चित्रपटाच्या पत्रकार परिषदेदरम्यान केलेल्या तोडफोडीचा स्टंट राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले समर्थकांच्या चांगलाच अंगलट आलाय. पाच जणांना पोलिसांनी अटक केलेय. 

Dec 7, 2018, 08:29 PM IST

खासदार उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांचा राडा

राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी धुडगूस घातला. 'फाईट' सिनेमाच्या प्रमोशनसाठी लावण्यात आलेल्या बॅनर आणि गाडीची त्यांनी तोडफोड केली.  

Dec 6, 2018, 04:34 PM IST

कोल्हापुरात शिरोळच्या साखर कारखान्यात जोरदार हाणामारी

 कोल्हापुरात शिरोळच्या साखर कारखान्यात शेतकऱ्यानी प्रकल्पाला विरोध केल्यानं हाणामारीची घटना घडलीय. 

Dec 5, 2018, 07:36 PM IST

प्रचार सभेत राडा, शिवसेना कार्यकर्ते आपापसात भिडले

धुळे येथील प्रचार सभेत बोलून न दिल्याने शिवसैनिक आपापसात भिडल्याचे पाहायला मिळाले.  

Dec 5, 2018, 07:21 PM IST

भाजप - एमआयएमचा राडा, तर भाजप कार्यकर्त्यांने अधिकाऱ्याच्या कानाखाली वाजवली

भाजप - एमआयएमचे कार्यकर्ते भिडलेत, तर भाजप कार्यकर्त्यांने अधिकाऱ्याच्या कानाखाली वाजवली.

Nov 4, 2018, 11:14 AM IST

पाणीप्रश्नावरुन महापालिकेत राडा, जलअभियंत्यावर ओतलं पाणी

अधिकाऱ्यांवर फायली भिरकावल्या

Oct 9, 2018, 03:46 PM IST

राष्ट्रवादीचे दोन बडे पदाधिकारी आंदोलनादरम्यान भिडलेत

आंदोलनादरम्यान राष्ट्रवादीचे दोन मातब्बर पदाधिकारी आपापसात भिडले.

Oct 2, 2018, 07:24 PM IST

भाजप - काँग्रेसमध्ये आमसभेत राडा

आमसभेत काँग्रेस - भाजप गटनेते एकमेकांना भिडलेत. 

Sep 29, 2018, 09:58 PM IST

रत्नागिरीत स्वाभिमान विरुद्ध शिवसेनेत जोरदार राडा

रत्नागिरीत स्वाभिमान आणि शिवसेनेत राडा झालाय.

Aug 23, 2018, 05:02 PM IST